2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य...
नवी दिल्ली : रिझर्व बँकेने नवीन २ हजाराच्या नोटेचे १७ फिचर दिले आहेत. पण एक असे फिचर आहे, की ते आरबीआयने सांगितले नाही. हे फिचर सर्वात सुरक्षित आहे. या फिचरचं कोणी रिप्लिकेट करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे फिचर...
- जर तुमच्याकडे 2000 च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा.
Nov 16, 2016, 05:57 PM ISTटॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले 62 लाख
500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळ्यापैसा बाळगणाऱ्या लोकांचा पैसा पांढरा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे काही लोक आपला काळापैसा गटरांमध्ये तसेच गंगा नदीत फेकुन देण्याच्या ताजा घटना पुढे आल्या, तर दुसरीकडे काहीजण कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसा जमा करत असल्याच्या घटना घडत आहेत.
Nov 16, 2016, 04:48 PM ISTनवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
Nov 15, 2016, 09:58 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटबंदीमुळे नेपाळच्या पंतप्रधानांना केला मोदींना फोन
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे.
Nov 15, 2016, 07:50 PM ISTनोटबंदीचे समर्थन केले ८२ टक्के लोकांनी
सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे.
Nov 15, 2016, 06:51 PM ISTनोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा
देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता.
Nov 14, 2016, 10:29 PM ISTरद्दीत निघालेल्या हजाराच्या गाडीभर नोटा जप्त!
मध्यप्रदेश-महाराष्ट्रच्या सीमेवर शुक्रवारी चालू असलेल्या पोलीस तपासणी दरम्यान एका कारमधून हजारच्या नोटांनी भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्यात. जवळपास 4 कोटींच्या या नोटा आहेत.
Nov 12, 2016, 07:50 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM ISTपीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव
काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती.
Nov 11, 2016, 08:12 PM ISTकचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 11, 2016, 06:39 PM ISTकचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 11, 2016, 06:39 PM ISTजादू... ५०० आणि १००० च्या नोटाचे रुपांतर १०० रुपयात करणारे मशिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे.
Nov 11, 2016, 12:24 AM ISTबॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...
बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे.
Nov 10, 2016, 10:43 PM IST