धनंजय मुंडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:27 AM ISTचेक बाऊंस प्रकरणी धनंजय मुंडेंच्या अ़डचणीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:22 PM ISTविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?
विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.
Dec 8, 2014, 11:07 AM ISTधनंजय मुंडे X पंकजा मुंडे; विजय कुणालाही सोपा नाही
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं, मात्र पुतणे धनंजय मुंडे यांची मीडियात फारशी चर्चा होतांना दिसत नाहीय.
Oct 14, 2014, 09:11 PM ISTधनंजय मुंडे यांच्यात नेतृत्व करण्याची धमक : पवार
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या सभांना राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं म्हटलं आहे.
Oct 10, 2014, 11:44 PM IST'मुंडें'च्या पुतण्याची ठाकरेंच्या 'पुतण्या'ला भेट
राष्ट्रवादीचे नेते आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे आज कृष्णकुंजवर दाखल झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला नक्कीच महत्त्व आहे.
Mar 21, 2014, 01:45 PM ISTबीड जिल्हा बँक घोटाळा : धनंजय मुंडेंना एक कोटीचा धक्का
बीड जिल्हा बॅँक कर्ज थकबाकी प्रकरणात धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय.
Oct 21, 2013, 05:34 PM ISTकाका गोपीनाथ मुंडेंच्या नाकावर टिच्चून धनंजय मुंडेंचा विजय
काकांच्या छत्राखालून बाहेर पडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनीच बाजी मारलीय पण, राष्ट्रवादीच्या तिकिटावर...
Sep 2, 2013, 06:17 PM ISTमुंडे विरुद्ध मुंडे; कोण मारणार बाजी?
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होतेय.
Sep 2, 2013, 10:33 AM ISTपोटनिवडणुकीत आम्ही तटस्थ - राज ठाकरे
पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
Aug 29, 2013, 10:12 AM ISTराज ठाकरेंची सदिच्छा भेट – धनंजय मुंडे
मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज भेटीनंतर भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी हात जोडून पत्रकारांना सांगितले निवडणुकीचा या भेटीत मुद्दा नव्हता.
Aug 28, 2013, 01:57 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा काकांविरोधात पुतण्या!
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं आता आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे. गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा पालवे यांच्याविरोधात धनंजय मुंडेंच्या उमेदवारीवर यानिमित्तानं शिक्कामोर्तब झालंय.
Jul 2, 2013, 06:29 PM ISTगोपीनाथ काकांच्या कारखान्यावर पुतण्याचा मोर्चा!
परळीत धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर मोर्चा काढला. शेतक-यांच्या उसाला २२५० रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसह विविध मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून वैद्यनाथ कारखान्यावर धडक दिली.
Mar 31, 2013, 11:19 PM ISTगोपीनाथ मुंडेंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
माझ्या मुलीवर हल्ला करण्याचा राष्ट्रवादीचा कट रचला होता त्यामुळेच सुरक्षा काढून घेण्यात आली होती असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे
Feb 7, 2012, 03:45 PM ISTमुंडे वाद टोकाला, गाड्यांवर दगडफेक
बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या काका पुतण्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक उद्या होत असताना वर्चस्वासाठी दोन्ही मुंडेमध्ये संघर्ष पेटला आहे.
Feb 6, 2012, 10:26 PM IST