धनगर समाज

PT27S

पंढरपूर । आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 5, 2018, 02:32 PM IST

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

धनगर समाजानं या लढ्याला तीव्र स्वरूप द्यायला सुरुवात केलीय.

Aug 4, 2018, 07:29 PM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाचाही यल्गार

धनगर  समाजातील भाजपच्या नेत्यांनीच आता सरकारविरोधात लढा पुकारलाय.

Jul 31, 2018, 01:26 PM IST

मराठा आरक्षण: गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्यात स्थानिक पातळीपासून ते राजकीय आणि सरकारी आणि सामाजिक पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत

Jul 31, 2018, 09:46 AM IST

मराठा आरक्षण: चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प

चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.

Jul 31, 2018, 09:12 AM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक; बोलावली बैठक

धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. 

Jul 30, 2018, 08:41 AM IST

परभणीत धनगर समाजाच्या तरूणांचा उद्रेक...

परभणीत धनगर समाजाच्या तरूणांचा उद्रेक शुक्रवारी पाहायला मिळाला.

Oct 27, 2017, 06:46 PM IST

मंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही!

धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

May 6, 2017, 07:20 PM IST

जमीन धनगर समाजाला दिली नाही म्हणून कुटुंबावर बहिष्कार

वाशीमध्ये बाळू पुजारी आणि कुटुंबीयांना जातपंचायतीने दुस-यांदा वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या मालकीची जमीन धनगर समाजाला दिली नाही, या कारणासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Mar 31, 2017, 06:40 PM IST

धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज यशवंत सेनेच्या वतीन मंत्रीमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.

Oct 4, 2016, 11:08 PM IST

धनगर समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री फडणवीस

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जुन्या सरकारनं खोडी करून ठेवली आहे. त्यामुळेच आरक्षणचा निर्णय घ्यायला विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिले. या प्रश्नी वेळ दया. संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

Jan 11, 2016, 11:10 AM IST