धनत्रयोदशी

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.

Oct 28, 2016, 12:04 AM IST

धनत्रयोदशीच्या या वस्तू खरेदी करणे शुभकारक

उद्या आहे धनत्रयोदशी. या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करणे शुभकारक मानले जाते. मात्र केवळ सोने-चांदीच नव्हे तर इतरही काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी तुम्हाला शुभकारक ठरु शकते.

Oct 27, 2016, 09:05 AM IST

सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

Nov 9, 2015, 11:14 AM IST

उठा उठा दिवाळी आली, 'मॅगी' आणायची वेळ झाली!

दिवाळीच्या मुहर्तावर मॅगी बाजारात दाखल झालीय. आजपासून मॅगीची उत्पादनं बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा नेस्लेनं केलीय. त्यामुळं दिवाळीच्या मुहूर्तावर मॅगी प्रेमींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. 

Nov 9, 2015, 10:10 AM IST

बिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला

बिहारच्या निवडणूकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्लीय.

Nov 9, 2015, 09:54 AM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 7, 2015, 11:37 AM IST

आज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजा

आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.

Nov 11, 2012, 11:26 AM IST