Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला तब्बल 100 वर्षांनी अद्भुत योग! पूजेसाठी 2 तास अत्यंत महत्त्वाचे; कोण आहे भगवान कुबेर?
Dhanteras 2024 : आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी हा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा करण्यात येते.
Oct 29, 2024, 08:36 AM IST
Dhanteras Panchang : आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती, यमदीपदान! जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त
29 October 2024 Panchang : आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती आणि भौमप्रदोष व्रत आहे.
Oct 29, 2024, 07:29 AM ISTHoroscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा
Dhanteras Horoscope : आज धनत्रदयोशी. आजच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? पाहा धनत्रदयोशीला 12 राशींचं भविष्य
Oct 29, 2024, 07:25 AM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी जुना झाडू का फेकू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी दिवाळी सणाला सुरुवात होते. अनेक हिंदू लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरे करतात. धनत्रयोदशी हा सण वस्तू खरेदीसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
Oct 27, 2024, 11:33 AM IST
Dhanteras 2024 : धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व
Dhanteras 2024 Data : यंदा दिवाळी लवकर आल्यामुळे दिवाळीतील सणाच्या तारखेवरून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर नक्की कधी आहे? तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 25, 2024, 03:06 PM ISTकिमान खर्चात कमाल आनंद... भाऊबीजेसाठी बहिणीला द्या 'हे' भन्नाट गिफ्ट्स
यंदा भाऊबिजेला बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही भेटवस्तू सूचवत आहोत. या भेटवस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला दिल्यास तिला खूप आनंद होईल.
Nov 13, 2023, 05:46 PM ISTपत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
पत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
Nov 13, 2023, 05:34 PM ISTVideo : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न
Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.
Nov 10, 2023, 10:07 AM ISTVasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व
गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो.
Nov 9, 2023, 01:57 PM ISTDiwali 2023: 'या' इको-फ्रेंडली Gift ideas ने प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत
दिवाळी उत्सवात आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. पण खूपदा आपल्या उत्सवांच्या पर्यावरणावर परिणामा होतो. म्हणूनच या बद्दल आपण पर्यावरणपूरक दिवाळी भेटवस्तू निवडणे हा उत्तम मार्ग आहे. तर आज जाणून घेऊया सात इको-फ्रेंडली दिवाळी भेटवस्तू आयडियाज ज्या केवळ आनंदच पसरवत नाहीत तर पर्यावरणाची कालजी देखील घेतात.
Nov 8, 2023, 04:34 PM ISTDiwali 2023 : दिवाळीत हवाय लक्ष्मीचा आशीर्वाद? तर देवीला अर्पण करा 'या' वस्तू
दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया .
Nov 8, 2023, 12:35 PM ISTधनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित
Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी
Nov 8, 2023, 07:45 AM IST
दिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
दिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
Nov 7, 2023, 06:26 PM ISTDiwali 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी!'या' DIY ideas ने सजवा घर
आली माझ्या घरी ही दिवाळी!'या' DIY ideas ने सजवा घर
Nov 7, 2023, 12:08 PM ISTRangoli Ideas : दिवाळीनिमित्त डिझाईननं खुलवा आपली रांगोळी
दिवाळीनिमित्त डिझाईननं खुलवा आपली रांगोळी
Nov 6, 2023, 06:03 PM IST