Panchang 29 October 2024 in marathi : दिवाळीचा दुसऱ्या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेस साजरी करण्यात येते. त्यासोबत आज धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरीची पूजा करतात. त्यासोबत आज प्रदोष व्रत आहे. हे व्रत मंगळवारी आलं असल्याने त्याला भौमप्रदोष असं म्हटलं जातं. त्यासोबत आज यम दीपदानला विशेष महत्त्व आहे.
आज पंचांगानुसार (Panchang Today) त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज कन्या राशीत असणार आहे. (tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवारी हनुमान आणि गणेशाची पूजा केली जाते. त्यासोबत आज महादेव, कुबेर, लक्ष्मी माता, धन्वतंरी यांची पूजा करण्यात येणार आहे. अशा या शुभ मंगळवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 29 october 2024 Dhanteras panchang in marathi diwali 2024 )
वार - मंगळवार
तिथी - द्वादशी - 10:34:11 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 18:34:11 पर्यंत
करण - तैतुल - 10:34:11 पर्यंत, गर - 23:56:22 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - इंद्रा - 07:46:33 पर्यंत
सूर्योदय - 06:31:17
सूर्यास्त - 17:37:59
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 28:26:59
चंद्रास्त - 15:56:59
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:06:41
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 08:44:38 पासुन 09:29:04 पर्यंत
कुलिक – 13:11:18 पासुन 13:55:45 पर्यंत
कंटक – 07:15:44 पासुन 08:00:11 पर्यंत
राहु काळ – 14:51:18 पासुन 16:14:38 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:44:38 पासुन 09:29:04 पर्यंत
यमघण्ट – 10:13:31 पासुन 10:57:58 पर्यंत
यमगण्ड – 09:17:58 पासुन 10:41:18 पर्यंत
गुलिक काळ – 12:04:38 पासुन 13:27:58 पर्यंत
अभिजीत - 11:42:25 पासुन 12:26:51 पर्यंत
उत्तर
ताराबल
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)