धुळे : पांझरा नदीला पूर, अक्कलपाडा धरणाचे सगळे दरवाजे उघडले
धुळे : पांझरा नदीला पूर, अक्कलपाडा धरणाचे सगळे दरवाजे उघडले
Aug 9, 2019, 09:20 PM ISTअखेर अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरू, पूरग्रस्तांना दिलासा
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मात्र विरोधकांवर चुकीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचा आरोप केला आहे
Aug 9, 2019, 07:32 PM ISTखडकवासला धरण फुटल्याची निव्वळ अफवा
पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली
Aug 6, 2019, 02:31 PM ISTनाशिक : भावली, आळंदी, वालदेवी धरणं १०० टक्के भरली
नाशिक : भावली, आळंदी, वालदेवी धरणं १०० टक्के भरली
Aug 1, 2019, 01:50 PM ISTवॉटर ग्रीड योजना | ही धरणं येत्या ५ वर्षात जोडणार
वॉटर ग्रीड योजना | ही धरणं येत्या ५ वर्षात जोडणार
Jul 24, 2019, 11:50 AM ISTनाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
नाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
Jul 9, 2019, 10:25 PM ISTठाणे : खेकड्यांनी फोडलं धरण? रंगलं राजकारण
ठाणे : खेकड्यांनी फोडलं धरण? रंगलं राजकारण
Jul 6, 2019, 12:25 AM ISTतिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
Jul 3, 2019, 10:27 AM ISTमुंबई : धरणांच्या खासगीकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
मुंबई : धरणांच्या खासगीकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया |Mumbai Girish Mahajan On Privatisation In The Name Of Development
Jun 12, 2019, 04:30 PM ISTधरणांच्या खासगीकरणावर जलसंपदामंत्र्यांचं स्पष्टीकरण
'धरणातील पाणी जिथे पिण्यासाठी वापरले जाणार आहे तिथे 'वॉटर स्पोर्ट्स'ला परवानगी दिली जाणार नाही'
Jun 12, 2019, 04:05 PM IST'पर्यटन विकासा'च्या नावावर धरणं खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
सार्वजनिक खासगी सहभाग आणि हेतुपरत्वे बांधा - वापर - हस्तांतरित करा या तत्वांतवर राज्यातील धरणं खासगी विकासकांच्या हातात देण्यात येणार आहेत
Jun 12, 2019, 11:23 AM ISTनंदूरबार । धरणात चार मुले बुडालीत
ईद निमित्त सुट्टी असल्याने विरचक धरणात पोहण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ईदची सुट्टी असल्याने हे तरुण पोहोण्यासाठी विरचक धरणात उतरले होते. त्यापैकी चारजणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी मदतीसाठी स्थानिक धावले. त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पोलीस आणि गावकऱ्यांनी या चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Jun 5, 2019, 11:05 PM IST