धोनीला संघातील आपली भूमिका समजायला हवी: सेहवाग
मैदानासोबतच मैदानावरही सतत चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या खास स्टाईलमध्ये महेंद्र सिंग धोनीला सल्ला दिला आहे.
Nov 6, 2017, 10:37 PM ISTVIDEO : अशी घेतली पंड्याने या वर्षातील सर्वात बेस्ट कॅच
टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्याने न्यूझीलंड विरूद्ध टी-२० सामन्यात तसा तर बॅटने काही करिश्मा केला नाही. पण त्याने बॉलिंग आणि फिल्डींगच्या माध्यमातून कमाल केली.
Nov 2, 2017, 11:38 AM IST'माझ्यामुळे वाचलं धोनीचं कर्णधारपद'
माझ्यामुळे धोनीचं कर्णधारपद वाचल्याचा गौप्यस्फोट बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी केला आहे. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक डेमोक्रसी इलेव्हन या पुस्तकामध्ये श्रीनिवासन यांचा गौप्यस्फोट छापण्यात आला आहे.
Oct 31, 2017, 12:00 AM ISTधोनीच्या या निर्णयामुळे झाला भारताचा विजय
टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.
Oct 30, 2017, 01:48 PM ISTश्रीनिवासनबद्दल धोनी पहिल्यांदाच बोलला
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला.
Oct 27, 2017, 09:55 PM ISTविकेट मागची धोनीची कॉमेंट्री ऐकलीत का?
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी दणदणीत विजय झाला.
Oct 26, 2017, 09:02 PM ISTमहेंद्र सिंह धोनीला पुन्हा मिळणार कर्णधारपद ?
महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा आपल्याला कर्णधारच्या रुपात दिसू शकतो. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची आज जगभर ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना धोनीची कॅप्टन्सी पाहायला खूप आवडते. कॅप्टन कूल धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळू शकतो.
Oct 25, 2017, 10:45 AM ISTबुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड
भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार
Oct 25, 2017, 09:51 AM ISTकिवींविरोधात मालिका वाचण्याचं भारतापुढे आज आव्हान
भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.
Oct 25, 2017, 09:13 AM ISTधोनीच्या फिल्डिंगचा व्हिडिओ होतोय व्हायरल
या कॅच वर विकेट मिळाली नसली तरी प्रेक्षकांना या कॅचचे कौतूक केले.
Oct 23, 2017, 11:00 AM ISTदुसऱ्यांचे स्टंप उडवणारा माही पहिल्यांदाच झाला असा आऊट
स्टंपिंग करताना धोनीची हात चलाखी आणि चपळता प्रत्येकवेळी दिसून आली आहे.
Oct 11, 2017, 04:23 PM IST'धोनीची बॅटिंग न आल्याने 'रांची'कर नाराज पण...'
धोनीची फलंदाजी पाहता न आल्याने चाहते निराश होतील पण भारताच्या विजयाने आनंदात भर पडली असेल असे धवन म्हणाला.
Oct 8, 2017, 01:34 PM ISTकोहली, धोनी नाही तर या ५ खेळाडूंवर सर्वांची नजर
या टी-२० मालिकेत भारताची मदार या पाच खेळांडूवर असणार आहे.
Oct 6, 2017, 10:32 AM IST
VIDEO : धोनीची कुत्र्यासोबत मस्ती!
ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये ४-१नं पराभव आणि त्याआधी श्रीलंकेचा ९-०नं पराभव केलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे.
Oct 5, 2017, 09:02 PM ISTहा Video पाहून तुम्हीही म्हणाल 'धोनी सारखा कोणीच नाही'
भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीच्या हाताची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
Oct 1, 2017, 08:43 PM IST