IPL2018: सलामीच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय
आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईत रंगतदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. पहिली आणि सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 7, 2018, 07:58 PM ISTVIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात
आयपीएल ११च्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला.
Apr 7, 2018, 07:39 PM ISTबाहुबलीतील या अभिनेत्रीने केला खुलासा, IPLमध्ये या टीमचं करणार समर्थन
आयपीएल ११ चा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यास खूपच उत्सुक असल्याचं तमन्ना भाटियाने म्हटलं आहे.
Apr 7, 2018, 05:58 PM ISTरोहित आणि धोनीमध्ये रंगणार सामना, पाहा कोण पडले कोणावर भारी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या ११ व्या सीजनला आजपासून सुरुवात होते आहे.
Apr 7, 2018, 04:33 PM ISTIPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का
आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू याच लीगमध्ये खेळून अरबपती बनले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी कमवले आहेत.
Apr 7, 2018, 04:26 PM ISTपद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात
भारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
Apr 2, 2018, 06:57 PM ISTपद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 06:42 PM IST'IPL स्वागत सोहळ्यात नसणार कोहली, रोहित आणि धोनीच झळकणार'
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन व्यतिरिक्त अन्य सहा कॅप्टन्सना आयपीएलच्या उद्घाटन समारंभात भाग घेता येणार नाही.
Mar 22, 2018, 01:21 PM ISTआयपीएल २०१८मध्ये धोनी नव्या अवतारात दिसणार!
आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
Mar 20, 2018, 04:11 PM IST'या खेळाडूमुळे मॅच संपवण्याची प्रेरणा मिळाली'
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 19, 2018, 09:32 PM ISTमोहम्मद शमी वादावर पहिल्यांदाच बोलला धोनी असं काही...
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादावार भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदाच बोलला आहे.
Mar 12, 2018, 06:06 PM ISTवेंगसरकरांच्या धोनीवरच्या आरोपांची पोलखोल
निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली.
Mar 8, 2018, 05:58 PM IST...म्हणून धोनीला विराट पेक्षा मिळणार कमी पगार
सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.
Mar 7, 2018, 06:36 PM ISTप्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Feb 25, 2018, 08:12 PM ISTश्रीलंकेत होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली-धोनीसोबत ६ खेळाडूंना आराम
टी-२० सीरिज जिंकण्यासोबतच टीम इंडियाचा दोन महिन्यांचा आफ्रिकन दौरा संपला आहे. त्यानंतर आता ६ मार्चपासून तीन देशांची टी-२० ट्राय सीरिज सुरु होत आहे.
Feb 25, 2018, 03:52 PM IST