नक्षलवादी

सुकमा नक्षलवादी हल्ला : नेमका कसा करण्यात आला हल्ला

नेमका कसा करण्यात आला हल्ला

Apr 25, 2017, 03:34 PM IST

सुकमा नक्षलवादी हल्ला : नेमका कसा करण्यात आला हल्ला...

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांना टार्गेट केलं. या हल्ल्यात 25 जवान शहीद झालेत. गुप्तचर यंत्रणांचं अपयश म्हणून या घटनेकडे पाहिलं जातंय. जवळपास 300 नक्षवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला गेला, कसं शक्य झालं त्यांना हे.... हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Apr 25, 2017, 12:09 PM IST

नक्षलवाद्यांच्या चकमकीत २४ जवान शहीद

छत्तीसगडच्या बस्तरमधल्या सुकमात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २४ जवान शहीद झाले आहेत.

Apr 24, 2017, 06:47 PM IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत ११ जवान शहीद

छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत 11 जवान शहीद झाले. सीआरपीएफवर अचानक नक्षवाद्यांनी हल्ला केला. सुमकमामध्ये नक्षलवादी जवानांचे हत्यारं देखील घेऊन फरार झाले. चिंतागुफाजवळ बुर्कापालमध्ये नक्षलवाद्यांनी रोड ओपनिंग पार्टीवर घात लावून हल्ला केला.

Apr 24, 2017, 05:08 PM IST

गडचिरोलीत सुरजागडच्या सुरक्षेसाठी अॅक्शन प्लान

 राज्य शासनाने सुरजागडच्या सुरक्षेसाठी अॅक्शन प्लॅन आखला असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

Apr 3, 2017, 02:06 PM IST

सापडलेले पैसे नक्षलवाद्यांचे तर नाहीत?

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाडसत्रात सुमारे ९५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 18, 2016, 04:46 PM IST

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

Jun 29, 2016, 09:11 PM IST

तीन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

येथे एकूण १२ लाखांचं बक्षिस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरमिली एरिया अॅक्शन टीम सदस्य असलेल्या लच्छुराम पांडु उर्फ उंगा याचा समावेश आहे.

May 24, 2016, 09:34 AM IST

नक्षलवाद्यांनी केलं जवानाचं अपहरण आणि हत्या

नक्षलवाद्यांनी केलं जवानाचं अपहरण आणि हत्या 

May 17, 2016, 11:08 AM IST

भर कार्यक्रमात नक्षलवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, जवान शहीद

एरव्ही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे नक्षली उघडे पडले. गडचिरोली जिल्ह्यातील छल्लेवाडा गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नक्षल्यांनी रक्तपात घडवून आणलाय.

Apr 15, 2016, 08:05 AM IST

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ जवान शहीद

दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाच्या साहाय्यानं हा हल्ला केला. 

Mar 30, 2016, 11:07 PM IST