नगरपालिका

नगरपालिकेत 7 कोटी 47 लाखांचा करभरणा

नगरपालिकेत 7 कोटी 47 लाखांचा करभरणा

Nov 12, 2016, 08:39 PM IST

महापालिका, नगरपालिका, पंचायतींची वसुली वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झाली आहे.  राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून ५०० आणि १००च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे. 

Nov 11, 2016, 01:26 PM IST

दोंडाईचा शिरपूरची सत्तासुंदरी कोणाकडे...

राजकारणात घराणेशाही हा परवलीचा आणि कार्यकत्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द झालाय. सत्ताधरी असो की विरोधक प्रमुख नेते... सत्तासुंदरी आपल्या घराबाहेर पडू नये असं नियोजन नेहमी करत असतात. घराणेशाहीचा अनोखा सोहळा धुळे जिल्ह्यातील मतदार अनुभवतायत. जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार घराणेशाहीतूनच मतदारांसमोर आले आहेत. 

Nov 7, 2016, 10:07 PM IST

जुन्नरचा गड कोण राखणार?

जुन्नर पालिकेत कुणाची सत्ता येणार, जुन्नकर कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार... 

Nov 7, 2016, 09:32 PM IST

कराडचा आखाडा कोण जिंकणार?

कराड नगरपालिकेत चौरंगी लढत होतेय... कराड नगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी पालिका....याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.  

Nov 7, 2016, 09:17 PM IST

जालना पालिकेत मंत्री अर्जुन खोतकरांची प्रतिष्ठा पणाला..

जालना पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं तसंच भाजप-शिवसेना युतीनंही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. यानिमित्तानं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Nov 7, 2016, 09:04 PM IST

मालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...

Nov 7, 2016, 08:52 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देणार'

सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 40 उमेदवार निवडून नाही आले तर खासदारकीचा राजीनामा देईन असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

Oct 29, 2016, 08:47 PM IST

नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा

आगामी नगरपालिकांमध्ये अर्ज भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अखेर निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. 

Oct 28, 2016, 06:16 PM IST

नगरपालिका निवडणुकीत युती होण्याचे संकेत

नगरपालिका निवडणुकीत युती होण्याचे संकेत 

Oct 27, 2016, 11:43 PM IST

औरंगाबादमधील पाच नगरपालिकांचा लेखाजोखा

औरंगाबादमधील पाच नगरपालिकांचा लेखाजोखा

Oct 27, 2016, 11:42 PM IST