गिरीजा नदीच्या पुलावरून टेम्पो उलटला, तीन ठार
गिरीजा नदीच्या पुलावरून टेम्पो उलटला, तीन ठार
Jul 20, 2016, 08:54 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
Jul 13, 2016, 02:45 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
Jul 13, 2016, 12:15 PM ISTनदीच्या पुनरुज्जीवनासाठी अखेर गावकरीच सरसावले
नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अखेर गावकरीच सरसावले
May 4, 2016, 08:44 PM ISTदुष्काळामुळे पैनगंगा नदीतून पक्षीही गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 08:57 AM ISTनाशिक-गोदावरी नदी कधी प्रदुषणमुक्त होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 10:26 PM ISTगुजरातच्या पूर्णा नदीत कोसळली भरलेली बस, २० जणांचा मृत्यू
दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात राज्य परिवहनची एक बस पूर्णा नदीत कोसळलीय.
Feb 5, 2016, 10:57 PM ISTचेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस
चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते.
Dec 6, 2015, 05:38 PM ISTमुंबईतही कृत्रिम तलावांतील मूर्ती पुन्हा नदीत टाकल्या?
मुंबईतही कृत्रिम तलावांतील मूर्ती पुन्हा नदीत टाकल्या?
Oct 2, 2015, 11:02 AM ISTदान केलेल्या मूर्ती नदीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन
दान केलेल्या मूर्ती नदीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन
Oct 1, 2015, 10:48 AM ISTपुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान
हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे. पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.
Sep 30, 2015, 04:03 PM ISTदुष्काळाच्या झळा ; कोरड्या नदीतून मगर शेतात
जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.
Sep 9, 2015, 08:08 PM IST