५४ मुस्लिम देशांनी असा केला पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा अपमान
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना साऊदी जाऊन ट्रम्प यांच्याशी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानी मीडियाने ट्रम्प समोर झालेल्या अपमानाबद्दल शरीफ यांच्यावर टीकेची झोड घेतली.
May 24, 2017, 05:52 PM ISTपाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरला गुरूवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हवामान खराब असल्यामुळे हे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Dec 8, 2016, 05:09 PM ISTनवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
Nov 2, 2016, 05:03 PM ISTनवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 2, 2016, 10:40 AM ISTनवाज शरीफ यांना घरातून होऊ लागला विरोध
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घरातूनच आता आव्हान मिळत आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज हिला पीएमएल (एन) या पक्षाची पक्षप्रमुख बनवण्याचा शरीफ यांचा विचार आहे. पण भाऊ शहबाज शरीफ यांनी याला विरोध केला आहे.
Oct 12, 2016, 05:36 PM ISTनवाज शरीफ मोदींचे गुलाम, पाक सोशल मीडियात व्हायरल
LOCमध्ये घुसून भारतीय सैन्याने कारवाई करत पाकिस्तान पुरस्कृत दशवादी तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तांनी चहुबाजूने कोंडी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाक सोशल मीडियात त्यांना मोदींचे गुलाम म्हटले आहे.
Oct 7, 2016, 09:05 PM ISTनवाज शरीफ यांचं जगणं झालं कठीण, पाक संसदेत संग्राम
पाकिस्तानच्या संसदेत सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा संग्राम पाहायला मिळाला. संसदेत नवाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. संसदेत विरोधी पक्षाला बोलण्याची संधी न दिल्याने त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
Oct 6, 2016, 04:47 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला
भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.
Oct 6, 2016, 02:26 PM ISTनवाज शरीफ यांचं एकत्र येण्याचं आवाहन धुडकावून लावलं
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ एकटे पडले आहेत. शरीफ यांनी त्यांच्या देशातल्या राजकारण्यांना केलेलं एकत्र येण्याचं आवाहन इम्रान खाननं धुडकावून लावलं आहे.
Oct 5, 2016, 11:00 AM ISTआमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
Sep 29, 2016, 07:40 PM ISTभारतीय लष्कराच्या कारवाईवर बोलले नवाज शरीफ
भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.
Sep 29, 2016, 01:41 PM ISTचीनने सोडली पाकिस्तानची साथ, नवाज शरीफ संकटात
नेहमी दुसऱ्यांच्याच आधारावर जगणाऱ्या पाकिस्तानला आता आणखी एक झटका लागला आहे. पाकिस्तानने युएनमध्ये काश्मीरचा मुद्दा लावून धरला पण उरी हल्ल्यावर एक शब्द ही काढला नाही. आधी अमेरिका आणि नंतर चीनच्या आधारामुळे पाकिस्तान हा मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. पंतप्रधान मोदी यांचे बराक ओबामा, गणी आणि इतर बलाढ्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चांगल्या संबंधामुळे आज अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, फ्रान्स या सारखे देश भारताच्या बाजुने उभे राहिले.
Sep 22, 2016, 09:10 PM ISTनवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा
न्यू यॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे.
अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Sep 21, 2016, 11:32 PM ISTन्यूयॉर्क- उरी हल्ल्याबाबत नवाज शरीफ यांचं मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:16 AM ISTपीओकेमध्ये पुन्हा लागले पाकिस्तानकडून आजादीचे नारे
पाकिस्तानातील काश्मीर (पीओके) येथील मुजफ्पराबादमध्ये आज पुन्हा आजादीचे नारे लावून विरोध प्रदर्शन केला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे अनेकांनी रस्त्यावर येऊन हंगामा केला. तसेच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या.
Aug 12, 2016, 09:28 PM IST