पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, मोदींचे शरीफांना उत्तर
एकीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिक गोळीबार करत असताना दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधला शांती-संदेशांचा सिलसिला मात्र सुरूच आहे. दरम्यान, शरीफ यांनी पाठवलेल्या पत्राला मोदींनी उत्तर पाठवलंय. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याची आपल्याला आशा असल्याचं मोदींनी या पत्रात म्हटलंय.
Jun 14, 2014, 08:23 AM IST`पेरु` खाल्ले म्हणून पोलिसांना केलं निलंबित
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बागेतील पेरु खाल्ल्याने दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
Jun 11, 2014, 10:50 AM ISTनवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.
Jun 5, 2014, 06:18 PM IST२४ तासांचे मोदी सरकार, २४ खास गोष्टी
गेल्या २४ तासात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी अनेक रंग दाखविले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता शपथविधी समारंभ सुरू झाला. २४ तासानंतर सायंकाळी ६ वाजता त्यांची कॅबिनेटची पहिली बैठक संपली.
May 27, 2014, 09:00 PM ISTविकासासाठी शांतता आवश्यक - शरीफ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मीडियाशी संवाद साधला.
May 27, 2014, 12:58 PM ISTसुभाष चंद्रानी घेतली पाक पंतप्रधानाची भेट
झी मीडियाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली... झी मीडियाच्या नव्या `जिंदगी` वाहिनीची माहिती चंद्रा यांनी शऱीफना दिली...
May 26, 2014, 09:33 PM ISTमोदींच्या शपथविधीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारताचे 15वे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तसंच शिवसेनेचे खासदार अनंत गिते हे नवाझ शरीफ यांच्यासमोरच मंत्रीपदाची शपथ घेतील, असेही संकेत मिळतायेत.
May 25, 2014, 07:58 PM ISTमोदींच्या शपथविधीला अखेर नवाझ शरीफ येणार
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.
May 23, 2014, 11:46 PM IST`पाक`च्या पंतप्रधानांनी स्वीकारलं मोदींचं आमंत्रण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील नेत्यांना आमंत्रण धाडली गेली आहेत.
May 22, 2014, 12:44 PM ISTमोदींच्या शपथविधीचं नवाझ शरीफ यांना आमंत्रण
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
May 21, 2014, 05:46 PM ISTमाझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
Dec 5, 2013, 08:08 AM ISTपाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!
‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.
Nov 2, 2013, 06:55 PM IST`काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी`, शरीफांची मागणी भारताला अमान्य
भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला काश्मीरप्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीनं सुटेल, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.
Oct 21, 2013, 08:26 AM ISTदेशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी
पंतप्रधानांना देहाती खेडूत म्हणत नवाज शरीफ यांनी देशाचा अपमान केलाय. देशाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांना खडसावलंय.
Sep 29, 2013, 02:34 PM ISTदहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत गरजलेत. यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं पाकनं बंद करावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
Sep 29, 2013, 09:19 AM IST