महाराष्ट्रातील 'या' क्रॉसिंगवर चारही बाजूने येतात ट्रेन, देशातील एकमेव ठिकाण
Indian Railway Diamond Crossing: डायमंड रेल्वे क्रॉसिंगवर जवळपास चार रेल्वे रुळ आहेत. जे एकमेकांनुसार एकमेकांना ओलांडतात. म्हणजे त्यात चारही दिशांनी ट्रेन येऊ शकते आणि ती दिसायला हिऱ्यासारखी दिसते.
Sep 18, 2023, 02:05 PM ISTतो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!
Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.
Sep 9, 2023, 05:17 PM ISTसुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTअंगात साप येतो, जमिनीवर सरपटतो! नागपूरात सर्पदंशावर अघोरी उपाय करणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश
भारताने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगीत केली आहे. पण देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत हे तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा पोहाचल्या कि नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजही आजारपणावर तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडू उपचार करुन घेतले जातात.
Jul 24, 2023, 06:54 PM ISTरोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य
आज मेडिकल सायन्स प्रगत झालंय असं म्हटलं जातं. पण आजही काही जण अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झाल्यावर रुगणालयात न्यायचं सोडून भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
Jul 24, 2023, 06:43 PM ISTपाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा
नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली. दोघींवर उपचार सुरु आहेत.
Buldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTनागपुरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत
9 वर्षांचा चिराग मोबाईलच्या बॅटरीसह खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून तो गंभीर जखमी झाला.
Jun 22, 2023, 06:14 PM ISTViral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTViral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच
Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल.
May 26, 2023, 07:53 AM IST
पेट्रोलपंपवर हत्येचा थरार! मुलीनेच दिली जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी, कारण होतं...
मुलीनेच जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. सुरुवातीला वेगळंच वाटणाऱ्या या प्रकरणाचा नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलगडा केला.
May 24, 2023, 09:35 PM ISTCrime News | नागपुरात ड्रग्ज विक्रीसाठी मजुरांचा वापर?
Labours being used for Drugs Trafficking in Nagpur
May 24, 2023, 04:05 PM IST'रोड हिप्नोटिझम'मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : अपघात नेमका का होतो? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. पण, समृद्धी महामार्गावरील अपघातांमागे नेमकं काय कारण आहे हे आता काही अंशी स्पष्ट झालं आहे.
May 22, 2023, 10:28 AM IST
Bogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे.
May 17, 2023, 11:28 AM ISTMaharashtra Weather: राज्याच्या 'या' भागात Orange Alert; देशात कसं असेल हवामान?
Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र सध्या आणखी लांबल्याचं लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही राज्यात गारपीटीची शक्यता असून, पाहा कोणत्या भागावर याचे जास्त परिणाम दिसून येतील...
Apr 25, 2023, 07:58 AM IST