गर्लफ्रेंडच्या या '5' इच्छा पूर्ण करताना मुलांंच्या नाकीनऊ येतात !
मुलींना समजून घेणं अशक्य असल्याचं अनेकांचं मत असतं.
Jun 18, 2018, 03:24 PM ISTदोन वर्षानंतर गर्लफ्रेंडसोबत सिद्धार्थच्या नात्याला पुन्हा सुरुवात
'पुन्हा एकदा तुझ्यासोबत मी खूप खुश आहे...'
Jun 16, 2018, 04:00 PM ISTडिअर जिंदगी : तणाव आणि नात्याचे तुटलेले 'पूल'
आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणे, हा देखील दुर्मिळ अनुभवच आहे. आपण स्वत:चं ऐकण्यात एवढे व्यस्त झालो आहोत की, आपण ऐकणं देखील आपण बंद केलं आहे.
Jun 4, 2018, 08:43 PM ISTअशा पद्धतीने प्रियंका - निकने आपलं नातं स्वीकारलं
हटके स्टाईलने स्वीकारलं नातं
Jun 4, 2018, 05:03 PM ISTरणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली
रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात
Jun 1, 2018, 06:00 PM ISTशिवसेनेशी असलेल्या नात्यावर नितीन गडकरींचं मत
शिवसेनेशी असलेल्या नात्यावर नितीन गडकरींचं मत
May 25, 2018, 05:53 PM ISTया '5' गोष्टींंबददल खोट बोलूनही नातं मजबुत होतं
अनेकदा नातं हे सत्यावर अवलंबून असतं त्यामधून खोटं बोलणं टाळा असा सल्ला तुम्हांलाही अनेकदा मिळाला असेल पण काही गोष्टींना अपावाद असतात. त्यानुसार, नात्यांमध्ये काही गोष्टींबाबत खोटं बोलूनही फायदा होतो. त्यामुळे तुम्हीच पहा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हांला फायदा होऊ शकतो.
May 22, 2018, 10:56 PM ISTतनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल
भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री तनिष्का कपूरच्या नात्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.
Apr 23, 2018, 06:27 PM ISTशिल्पासोबत 'जुनं नातं' असल्याचा ओम स्वामींचा दावा
'बिग बॉस' सीझन ११ ची विजेती ठरलेली अभिनेत्री सिल्पा शिंदे सध्या चर्चेत आहे. त्यातच एका वादग्रस्त व्यक्तीमुळे तीही वादात सापडलीय.
Jan 20, 2018, 11:23 AM ISTलेडिज स्पेशल | मुली आणि सेल्फीचं नातं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 05:00 PM ISTप्रिन्स हॅरी अभिनेत्रीसोबत 'लिव्ह इन' संबंधात!
ब्रिटनचा छोटा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्यात.
Feb 4, 2017, 04:28 PM ISTकमल हसन - गौतमी यांचं 13 वर्षांचं नातं संपुष्टात
कमल हसन - गौतमी यांचं 13 वर्षांचं नातं संपुष्टात
Nov 2, 2016, 05:10 PM ISTकमल हसन - गौतमी यांचं 13 वर्षांचं नातं संपुष्टात
दाक्षिणात्य अभिनेत्री गौतमी हिनं आपलं अभिनेता कमल हसनसोबत असलेलं 13 वर्षांचं नात संपुष्टात आल्याचं जाहीर केलंय.
Nov 1, 2016, 04:48 PM ISTकाजोल-करणची मैत्री आता पूर्वीसारखी राहिली नाही - अजय देवगन
अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.
Oct 12, 2016, 01:04 PM IST