काही प्रकरणांत घटस्फोट घेणं चांगलंही असतं! नात्यातून स्मूद एक्झिट कशी घ्याल? एक्सपर्ट सांगतात...
Husband Wife Relationship Tips: घटस्फोट ही एक प्रोसेस आहे. अनेकदा पती-पत्नींसाठी हा अतिशय कठिण काळ असतो. घटस्फोटामागे अनेक कारणं असू शकतात. अशावेळी या तणावपूर्व परिस्थितीतून शांतपणे कशी एक्सिट घ्याल, याबद्दल तज्ज्ञ सांगतात.
Mar 28, 2024, 02:00 PM ISTRelationship Tips : जोडीदारासोबतचं तुमचं नातं किती मजबूत आहे? या 5 टिप्सने ओळखा
Check Partner Compatibility : नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. पण हा विश्वास किती आहे आणि आपलं नातं किती काळ टिकून राहिल हे ओळखणे अनेकदा कठिण होते. अशावेळी 5 टिप्सवरुन ओळखा नात्यातील शुद्धता.
Mar 16, 2024, 03:49 PM ISTया ५ गोष्टींमुळे तुम्ही व्हाल परफेक्ट रोमांटिक पार्टनर!
आयुष्यात नाती अत्यंत महत्त्वाची.
Jun 30, 2018, 08:14 AM ISTतुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स
असं म्हणतात ही प्रेम हे नेहमी तरुण राहिले पाहिजे. नात्यात तोचतोचपणा आला की कंटाळवाणे होते. त्यासाठी नात्यात नवे काहीतरी हवे.
Jun 11, 2018, 08:44 PM ISTनात्यातील रोमान्स गायब होत आहे? मग या ४ गोष्टी करा!
बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल्समधील रोमान्स फिका होऊ लागतो.
Jun 5, 2018, 12:09 PM ISTगर्लफ्रेंड नाहीये...यामागे हे कारण तर नाही?
जीवनात प्रत्येक व्यक्तीला असा एका व्यक्तीची गरज असते ज्याला ती आपला म्हणू शकेल. त्याच्यासोबत जीवनातील सुख:दुख शेअर करता येतील.
Jun 4, 2018, 06:29 PM ISTनात्यात खुश नाही आहात तर करा या ३ गोष्टी
एखाद्या व्यक्तीसोबत सुखाचे दोन क्षण घालवावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुमच्या आयुष्यात तुमचे सुखदु:ख जाणून घेणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात.
May 25, 2018, 10:55 AM ISTया कारणांमुळे महिला धोकेबाज पतीला माफ करतात!
समाज्यात एक्स्ट्रा मॅरेटीअल अफेअरच्या अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील.
May 8, 2018, 01:40 PM ISTनात्यात प्रेम टिकून ठेवतील हे ४ गोल्डन रुल्स!
जिथे प्रेम असते तिथे वाद तर होतातच.
May 5, 2018, 09:12 AM ISTया कारणांमुळे पुरुष वयाने मोठ्या असलेल्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात!
प्रेमात वयाचे बंधन नसते.
May 4, 2018, 10:04 AM ISTरिलेशनशिपमध्ये असताना कधीही या ३ गोष्टी करु नयेत
प्रत्येकाला आपल्या नात्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. जर तुम्हाला वाटते तुमचे नाते नेहमी चिरतरुण रहावे तर तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत.
Apr 24, 2018, 05:11 PM ISTया कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत
नात्यामध्ये छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र अनेकदा अशा रिलेशनशिपमध्ये पाहिले जाते की पुरुष पार्टनर आपल्या महिला पार्टनरशी भावनिक अथवा इतर अन्य बाबतीत चांगले वागत नसले तरी मुली ते नाते टिकवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात.
Nov 28, 2017, 08:46 PM ISTपती-पत्नीतील वाद टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी
हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Mar 18, 2017, 10:40 PM ISTमुकेश अंबानी आणि उर्जित पटेल यांच्यात नातं काय आहे?
रिलायन्सचे उद्योजक मुकेश अंबानी आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात काय नातं आहे, हे जाणून घेण्यामागे एक कारण आहे. कारण उर्जित पटेल हे मुकेश अंबानी यांचे जावई आहेत, नातेवाईक आहेत आणि रिलायन्सला याचा फायदा होतोय.
Nov 28, 2016, 11:33 PM ISTवडील मुलीच्या नात्यावर गुलजारांनी म्हटल्या अनुवादित कविता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 10:50 AM IST