नालासोपारा

प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध, जोरदार प्रचार मोहीम

 प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागलेत. 

Aug 20, 2019, 10:44 PM IST

नालासोपाऱ्यातील 'गली बॉईज'चा अमेरिकेत झेंडा

कॅनडा, फिलिपाईन्स, दक्षिण कॅलिफोर्निया यांसारख्या देशातील डान्स ग्रुपला टाकलं मागे

May 7, 2019, 07:26 PM IST

नालासोपारा ते अमेरिका : 'या' डान्स ग्रुपचा 'वर्ल्ड ऑफ डान्स'मध्ये डंका

या ग्रुपमधली मुलं ही १७ ते २७ वयोगटातली असून ही सर्व मुलं वसई, नालासोपार भागात राहतात

May 7, 2019, 03:21 PM IST

कळंब समुद्रकिनारी पाच जणांचा बुडून मृत्यू

 कळंब बीच येथे होळी साजरा करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. 

Mar 21, 2019, 11:53 PM IST
 Nalasopara Kalamb Beach Five People Drown To Death PT3M1S

नालासोपारा । कळंब समुद्रकिनारी पाच जणांचा बुडून मृत्यू

नालासोपारा कळंब समुद्रकिनारी पाच जणांचा बुडून मृत्यू

Mar 21, 2019, 11:45 PM IST
Nalasopara Lathi Charge For Rail Roko On Pulwama Terror Attack. PT2M20S

मुंबई । नालासोपाला येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभारात संतापाचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याला जशाच तसे उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकांत रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नालासोपारा रेल्वे स्थानकांत रेल्वे रुळावर उतरून रेलरोको केला.

Feb 16, 2019, 11:50 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारामध्ये रेलरोको

नालासोपाऱ्यात रेलरोकोमुळे वाहतूक विस्कळित

Feb 16, 2019, 02:32 PM IST

नालासोपाराच्या राजोडी समुद्रकिनारी आढळला डॉल्फिन माशांचा कळप

 नालासोपाराच्या समुद्रकिनारीही डॉल्फीन आढळून आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण

Feb 13, 2019, 06:59 PM IST

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलाल महिलेसहीत चार तरुणींना अटक

स्थानिक एस पी गौरव सिंह यांना सोशल मीडियावर सेक्स रॅकेट सुरू असल्याची सूचना मिळाली होती

Jan 29, 2019, 01:50 PM IST

चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Jan 16, 2019, 04:09 PM IST

नालासोपाऱ्यात भाजपच्या वार्ड अध्यक्षांची हातात कोयते घेऊन दादागिरी

घरात घुसून, हातात कोयते घेऊन राहिवाशांना मारहाण

Dec 3, 2018, 08:25 PM IST

गांधीधाम एक्सप्रेस थांबवून मोटारमनने ट्रॅकवर उरकली लघुशंका

मोटरमनने मध्येच रेल्वे थांबविणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे होऊ शकते.

Nov 10, 2018, 02:44 PM IST

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर,  नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीत निष्पन्न.

Aug 28, 2018, 08:41 PM IST

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटी करणार कळसकरची चौकशी

कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्याप्रकरणात वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळालीय. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे. 

Aug 28, 2018, 11:08 AM IST

नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपींची न्यायालयासमोर पुन्हा हजेरी

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊतसह सर्व नऊ आरोपींशी सनातन संस्थेचा संबंध नसल्याचा दावा सनातनच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय

Aug 28, 2018, 08:46 AM IST