नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय.
Oct 16, 2016, 04:16 PM ISTस्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
May 6, 2016, 09:25 PM ISTनाशिकमधील महापालिका शाळेतील भयानक वास्तव
नाशिकमधील महापालिका शाळेतील भयानक वास्तव
Nov 19, 2015, 11:05 AM ISTनाशिक महापालिकेत केवळ 'चाय पे चर्चा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 10:12 PM ISTनाशिक महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार, वीजेची उधळपट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 09:34 PM ISTनाशिक महापालिका आणि पाटबंधारेमध्ये तू तू, मै मै
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:50 PM ISTराज मफलर विसरले, भुजबळ किणी विसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 07:07 PM ISTशत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का?
महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sep 10, 2014, 11:49 PM ISTनाशकात सत्ताधारी मनसेवरच आंदोलनाची वेळ
नाशिक महापालिकेत आज सत्ताधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आली. तर विरोधकांनीही लगेचच ही मनसेची नौटंकी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. पण या सगळ्या गदारोळात महापालिकेचं आजचं काम रखडलं..
Jul 23, 2014, 05:40 PM ISTवृक्षतोड नाशिक पालिकेला भोवली
पर्यावरणाच्या असमतोलाला कारणीभूत ठरलेल्या वृक्षतोडीची गंभीर दखल मुंबई उच्च नायालयाने घेतली असून महामार्ग प्राधिकरण आणि नाशिक महापालिकेला चांगलच फटकारलय.
May 21, 2014, 09:58 AM ISTप्रशांत दामलेंकडून नाशिक पालिकेच्या कारभाराचे वाभाडे
प्रशांत दामलेंचा नाशिकमध्ये प्राध्यापक वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र या जाहीर कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले.
Feb 21, 2014, 08:16 PM ISTनाशकात झोपी गेलेली मनसे झाली जागी
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी सत्तधारी पक्षातील मंडळी लोकाभिमुख योजना राबविण्याच्या घोषणा करताना दिसतायेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाच ट्रेंड दिसून येतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या मनसेनं नाशिक शहाराकडे लक्ष केंद्रित केलंय. गेल्या आठ दिवसांत शहरात घोषणा आणि विकास कामांचा धडाका सुरु करून नाशिककरांच्या नाशिककरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
Jan 30, 2014, 05:49 PM ISTनाशिकचा बालेकिल्ला शिवसेना मनसेकडून मिळवणार?
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.
Dec 30, 2013, 08:16 PM IST