वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?
झटपट नाश्त्याचा पर्याय म्हणून अंड्याची निवड केली जाते.
Nov 21, 2017, 11:51 AM ISTसकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे!
अनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.
Sep 12, 2017, 07:59 PM ISTवजन कमी करण्यासाठी करा भरपूर नाश्ता
संशोधकाच्या मते, सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात केला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चित मदत होईल. सकाळचा नाश्ता राजासारखा असला पाहिजे. तर रात्रीचे जेवण फकीरसारखे असले पाहिजे. पन्नास हजार लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, सकाळचा नाश्ता भरपूर केलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ची तुलना कमी होते. तर दुसरीकडे जे लोक दिवसभरात कमी जेवतात आणि रात्री खूप अवकाशाने खातात अशा दोन्हीं व्यक्तीमध्ये समान कॅलरीचा समावेश होतो.
Jul 24, 2017, 06:10 PM ISTराजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ, ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण
भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अच्छ दिने आले आहेत. राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. हा प्रयोग काही भागात करण्यात आलाय. त्यानंतर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
Dec 15, 2016, 06:20 PM ISTपाहा कशी बनवली जाते 'पोहा इडली'
नाश्त्यामध्ये पोहा इडली तुम्ही कधी खाल्ला आहे का...? पाहा कसा बनवला जातो हा नाश्त्याचा हा प्रकार.
Sep 20, 2016, 03:50 PM ISTनाश्त्यामध्ये ब्रेड, कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी हानिकारक
सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकजण ब्रेड, कॉर्नफ्लेक्स आणि अनेक तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र हे पदार्थ फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचे नव्या संशोधनात समोर आलेय. व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्सअसे ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर वाढण्याची शक्यता असते.
Mar 15, 2016, 02:37 PM ISTब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्यात केवळ पौष्टिक तत्वेच नसतात तर वजन कमी करण्यातही अंडी फायदेशीर ठरतात.
Feb 11, 2016, 11:02 AM ISTलठ्ठपणा रोखण्यासाठी सकाळी नाश्ता करणं आवश्यक!
सकाळी नाश्ता न केल्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो, असं एका अभ्यासातून पुढे आलंय. सकाळी नाश्ता न केल्यानं जास्त भूख लागते. हे वजन वाढण्यास महत्वपूर्ण कारण होऊ शकतं.
Oct 18, 2014, 03:27 PM ISTभले, बुरे ते घडून गेले.....
Oct 18, 2014, 09:55 AM ISTशांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...
मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.
Dec 17, 2013, 08:06 AM ISTतेलकट, तळलेले पदार्थ खल्ले तर...
अलिकडे कामाच्या व्यापात किंवा वेळ वाचवण्यासाठी बहुतांश लोक नाश्ता करत नाहीत आणि केला तरी ते फास्टफूड खातात. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली नाही. आहारतज्ज्ञांनुसार दिवसाची सुरुवात करतांना तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे तब्येतीसाठी हानीकारक आहे.
Oct 5, 2013, 11:28 AM ISTनाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय
Aug 19, 2013, 11:14 PM IST‘ब्रेकफास्ट’ न केल्याने काय होते?
आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते.
Oct 9, 2012, 11:16 AM IST