संघाच्या गडात भाजपला जोरदार धक्का, महाविकास आघाडीची मुसंडी
भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात महाविकासआघाडी आघाडीवर आहे
Jan 8, 2020, 01:31 PM ISTभाजप बलवान असल्यामुळे तिन्ही पक्ष आमच्याविरोधात एकत्र आले- गडकरी
शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणूस हे मुद्दे सोडून दिले.
Jan 5, 2020, 03:52 PM IST'मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' आहे; पण कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही'
एक खासदार म्हणून मी कधीही धार्मिक किंवा जातीय भेद केला नाही.
Dec 22, 2019, 01:23 PM IST'या' दोन पाकिस्तानी कलाकारांना मी भारतीय नागरिकत्व मिळवून दिलं - गडकरी
CAA च्या समर्थनाकरता नागपुरात रॅली
Dec 22, 2019, 12:44 PM ISTकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी जेव्हा आपल्या शाळेत जातात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुन्हा एकदा त्यांच्या शाळेत गेले होते. नितीन गडकरी ज्या शाळेत शिकले त्या दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत.
Dec 15, 2019, 10:17 PM ISTराजकारणात काहीच शाश्वत नसतं- नितीन गडकरी
राजकारणात काहीच शाश्वत नसत. अशा गतीनेच काम होणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.
Dec 4, 2019, 05:36 PM ISTनितीन गडकरी यांचे 'ते' विधान खरं ठरलं
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुटला तरी आता नवीन समीकरण पुढे आले आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे.
Nov 23, 2019, 12:09 PM IST'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही'; गडकरींचं भाकीत
राज्यामध्ये महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे.
Nov 22, 2019, 04:20 PM IST'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही'; गडकरींचं भाकीत
'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही'; गडकरींचं भाकीत
Nov 22, 2019, 03:55 PM IST#AyodhyaVerdict रामजन्मभूमी निकालानंतर नेतेमंडळींची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनीही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया...
Nov 9, 2019, 12:28 PM ISTअनैसर्गिक युती टिकत नाही, अजूनही चर्चा शक्य - गडकरी
विशेष म्हणजे, भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय
Nov 8, 2019, 06:21 PM ISTमुंबई : भाजपाचे मंत्री गडकरींच्या भेटीला
मुंबई : भाजपाचे मंत्री गडकरींच्या भेटीला
Nov 8, 2019, 05:50 PM ISTगरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
Nov 8, 2019, 02:44 PM ISTकोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत
'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'
Nov 8, 2019, 10:25 AM ISTसत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत?
नितीन गडकरी मातोश्रीवर जाणार का ?
Nov 8, 2019, 10:09 AM IST