नाशिकमधून द्राक्षांची भरघोस निर्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 09:38 AM ISTभारतीय बनावटीचे मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात
भारतामध्ये बनवण्यात आलेले मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत.
Jan 29, 2016, 06:26 PM ISTनाशिकची भाजी निर्यात होतेय युरोपला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 11:06 AM ISTमॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम
मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
Jun 30, 2015, 06:12 PM ISTभारताच्या निर्यातीत घट
भारताच्या सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. २०.१९ टक्क्यांमध्ये घट होऊन २२.३४ टक्के अरब डॉलर इतकी निर्यात झाली. गेतवर्षी मे महिन्यात ही निर्यात २७.९९ टक्के अब्यज डॉलर्स होती.
Jun 16, 2015, 02:29 PM ISTरत्नागिरी : ४०० डझन हापूस आंबे परदेशात निर्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 09:47 AM ISTनाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात
कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे.
Dec 9, 2014, 08:18 PM ISTराजा निघाला राणीच्या देशात?
फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...
Dec 4, 2014, 08:09 PM ISTगाव तिथे 24 तास- पिंपळगाव नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:28 PM ISTबटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार
कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2013, 09:56 PM ISTऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय
Oct 23, 2013, 05:12 PM ISTभारतीय मसाल्यांना परदेशात रोखलं!
भारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.
Sep 2, 2013, 01:52 PM IST