जितेंद्र आव्हाडांचं विधानसभेतून निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 08:16 AM ISTजितेंद्र आव्हाड निलंबित; विरोधकांचा अधिवेशनावरच बहिष्कार
नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे... आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करण्यात आलंय. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी हिवाळी अधिवेशनावरच बहिष्कार टाकलाय.
Dec 12, 2014, 01:17 PM ISTकाँग्रेसचे ५ आमदारांचे दोन वर्षांसाठी निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 08:21 PM ISTराज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसच्या १२ आमदारांवर ठपका
विधान भवनाच्या आवारात राज्यपाल विद्यासागर राव यांना विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचं समजतंय. त्या १२ आमदारांना निलंबित करा, असा प्रस्ताव महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडलाय.
Nov 12, 2014, 06:34 PM ISTभारतीय बॉक्सिंगपटू सरिता देवीवर निलंबनाची कारवाई
भारतीय बॉक्सर सरिता देवीसह तिच्या तीन कोचेसवर इंटरनॅशनल बॉक्सिंग एसोसिएशनने अनिश्चित काळासाठी बंदी लादली आहे. एशियन गेम्समध्ये सरिताने पंचांच्या निर्णयाविरोधात मेडल सेरेमनी दरम्यान मेडल घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.
Oct 22, 2014, 03:27 PM ISTपाकिस्तानच्या २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई
पाकिस्तानच्या तब्बल २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
Oct 17, 2014, 08:36 AM ISTबेकायदेशीर बॉलिंगसाठी 'पाक'चा सईद अजमल निलंबित
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (आयसीसी) पाकिस्तानचा ऑफ स्पिनर आणि सध्या वन डे रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या सईद अजमल याला निलंबित केलंय.
Sep 9, 2014, 03:32 PM ISTDIG-पारसकरांच्या निलंबनाची महिला आयोगाची मागणी
Aug 4, 2014, 07:42 PM IST`पेरु` खाल्ले म्हणून पोलिसांना केलं निलंबित
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बागेतील पेरु खाल्ल्याने दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
Jun 11, 2014, 10:50 AM ISTएकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू
एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.
May 24, 2014, 01:04 PM IST...तर राजन वेळूकर चालते व्हा - आदित्य ठाकरे
अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यावरून विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत असताना आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला मुंबई विद्यापीठाचा कारभार व्यवस्थित चालवता येत नसेल तर चालते व्हा, असा थेट हल्ला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
Jan 16, 2014, 03:35 PM ISTपोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल
मार्डच्या संपाबाबत सू मोटो याचिका दाखल करून घेणा-या मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना चांगलं सुनावलं. दरम्यान, तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतरही मार्डचा संप सुरू असल्याने रूग्णांचे हाल होत आहे.
Jan 3, 2014, 03:14 PM ISTडॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर, सू-मोटो याचिका
मार्डच्या संपानंतर सोलापूरच्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मार्डची मागणी केली आहे. सू-मोटो याचिका दाखल करत हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2014, 11:20 AM ISTपोलिसांचं निलंबन, तरीही मार्डची संपाची भूमिका कायम
सोलापूरमध्ये निवासी डॉक्टराला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड बेमुदत संपावर गेलीय. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन केलं असलं तरी मार्डने संपाची भूमिका कायम ठेवलीय.
Jan 3, 2014, 11:16 AM ISTडॉक्टरांना मारहाण प्रकरणी तीन पोलीस निलंबित
सोलापूरमधील निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन जणांना निलंबित करण्यात आलंय.
Jan 2, 2014, 02:31 PM IST