निवडणूक

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार

Jan 11, 2017, 04:32 PM IST

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत १० महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असणार आहे.

Jan 11, 2017, 04:32 PM IST

कुणी युती करता का युती?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिलेत. कधीकाळी उद्धव ठाकरेंची टाळी नाकारणारे राज ठाकरे स्वतः टाळी द्यायला उत्सुक आहेत. पण त्यांच्यासोबत युती करायला कुणी तयार होईल का? 

Jan 11, 2017, 08:55 AM IST

अर्जुन रामपाल पोहचला भाजप मुख्यालयात, म्हटला मी मोदी समर्थक

 अभिनेता अर्जुन रामपालने आज भाजप मुख्यालयाला भेट दिली. यावेळी तो कैलास विजयवर्गीय आणि संघटन सरचिटणीस रामलाल यांच्याशी भेट घेतली. यावेळी तो म्हटला की मी मोदी समर्थक आहे. 

Jan 10, 2017, 03:26 PM IST

मनपा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा

मनपा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा

Jan 10, 2017, 02:59 PM IST

आज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता

राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2017, 09:56 AM IST

ठाणे कुणाचं?

ठाणे कुणाचं?

Jan 9, 2017, 07:08 PM IST

यादवी सुरु असतानाही सपा लढणार मुंबईची निवडणूक

उत्तरप्रदेशमध्ये यादवी संपत नसतानाच मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष 100 जागा लढवणार असल्याची माहिती सपा आमदार अबु आझमी यांनी दिली.

Jan 9, 2017, 06:51 PM IST

नगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर एक, राष्ट्रवादी मागे

या निवडणुकीत सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे. 

Jan 9, 2017, 06:09 PM IST

नागपूर आणि गोंदियामध्ये आज मतमोजणी

 नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी आज होत आहे. नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.

Jan 9, 2017, 08:51 AM IST

आचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.

Jan 9, 2017, 08:31 AM IST

शेवटच्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार

नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात आज नागपुरात नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांमध्ये मतदान घेण्यात आलं.

Jan 8, 2017, 11:40 PM IST