फलटण नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसचे मोठे आव्हान
जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीत गेल्या २५ वर्षे एकहाती सत्तेत असलेल्या विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केलंय. यावेळी रामराजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्ला अभेदद्य ठेवणार का ? की त्याला खिंडार पडणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Nov 18, 2016, 10:07 PM ISTभाजपवासी झालेल्यांचे धाबे दणाणलेत, निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याने चूळबुळ
मोठ्या उत्साहाने भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना तिकीट मिळणार नाही, असं दिसू लागल्याने त्यांना काय करावं असा प्रश्न पडलाय.
Nov 18, 2016, 06:33 PM ISTनिवडणुका पैसा आणि दादागिरीवर निवडून येणं अशक्य - पवार
निवडणुका पैसा आणि दादागिरीवर निवडून येणं अशक्य - पवार
Nov 11, 2016, 10:14 PM ISTतामिळनाडूत जप्त करण्यात आलेल्या २०००च्या नोटांमागचं सत्य
नव्या कोऱ्या २००० रुपयांच्या नोटा नागरिकांच्या हाती पडण्याआधीच एका गाडीतून जप्त करण्यात आल्यानं गुरुवारी एकच खळबळ उडाली होती. पण, या घटनेमागचं सत्य आता समोर येतंय.
Nov 11, 2016, 08:05 AM ISTमुंबई मनपा निवडणूक : इच्छूक उमेदवारांच्या चिंता वाढल्या
पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा आता चलनात नसणार आहेत. याचा सर्वाधिक फटका बसणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणा-या इच्छूक उमेदवारांना. काळा पैसा ओतून निवडून येण्याची स्वप्ने बघणा-यांनी या निर्णयाचा धसकाच घेतलाय. त्यामुळं निवडणुकीसाठी जमा केलेल्या काळ्या पैशाचे करायचं काय, यापेक्षा काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीसाठी पैसा कोठून आणायचा असा प्रश्न सध्या सर्वच राजकीय पक्षातील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना पडतोय.
Nov 10, 2016, 08:49 PM IST500 आणि 1000 च्या नोटा बंद; निवडणुकीतील घोडेबाजार थांबणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाने जसा अनेकांना फटका बसला आहे तशा तो राजकारणातील काळ्या पैशाला आणि काळ्या पैशांचा वापर करणाऱ्यांनाही बसला आहे.
Nov 9, 2016, 03:37 PM ISTनिवडणुकीत भाजप आपट्याची पाने वाटणार का? - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:49 PM ISTअमेरिकेत मंगळवारीच का होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ?
अमेरिकेमध्ये 150 हून अधिक वर्षांपासून मंगळवारीच निवडणूक होते.
Nov 8, 2016, 04:59 PM ISTट्रम्प का हिलरी? काय आहे अमेरिकन तरुणाईच्या मनात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 07:19 PM ISTअमेरिकेचं मार्केट झालं निवडणुकामय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 07:03 PM ISTसट्टेबाजांची पसंत हिलरींना, भारतात 600 कोटींचा सट्टा
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टाबाजारही गरम झाला आहे.
Nov 7, 2016, 05:46 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 'ट्रम्प'कार्ड बेधडक धडकणार?
यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची जोरदार चर्चा होतेय. कुणी त्यांची प्रशंसा करतंय तर अनेकजण त्यांचा विरोधही करतायत...
Nov 7, 2016, 03:11 PM ISTयवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Nov 5, 2016, 08:56 PM ISTजळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान
जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.
Nov 5, 2016, 06:41 PM ISTविधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 5, 2016, 05:51 PM IST