निवडणूक

धुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.  

Oct 12, 2016, 09:25 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 

Oct 11, 2016, 11:57 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषदेसाठी जोरदार चुरस

रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका चूरशीच्या होणार आहेत. निवडणुकीसाठी सगळे पक्ष तयारीला लागलेत. पाहूयात एक रिपोर्ट

Oct 11, 2016, 11:21 PM IST

रत्नागिरी नगरपरिषदेत रस्सीखेच, भाजपचा एकला चलोचा नारा

रत्नागिरी नगरपरिषद मोठी नगर परिषद म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू झालेत. 

Oct 11, 2016, 11:07 PM IST

भाजपचा मोर्चा रिक्षा-टॅक्सी चालकांकडे... निवडणुकीची रणनीती

भाजपचा मोर्चा रिक्षा-टॅक्सी चालकांकडे... निवडणुकीची रणनीती

Oct 8, 2016, 09:55 PM IST

ठाणे पालिकेची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत जाहीर

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली.  

Oct 7, 2016, 06:58 PM IST

नाशिक महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर, राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली

महानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर प्रभाग रचनेची सोडत आज काढण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.

Oct 7, 2016, 05:19 PM IST

पुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर

पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं.

Oct 7, 2016, 04:37 PM IST

पुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण

पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे. 

Oct 6, 2016, 07:34 PM IST

पालिका निवडणुकीआधीच शिवसेना - भाजपमध्ये काडीमोड?

पालिका निवडणुकीआधीच शिवसेना - भाजपमध्ये काडीमोड?

Oct 5, 2016, 08:38 PM IST

काँग्रेसने केली पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा

काँग्रेसनं पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2016, 07:15 PM IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध प्रकल्प भूमिपूजनाचा धडाका

पुढील सहा महिन्यात विविध निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. याला कारण आहे मुंबई, ठाणे, पुणेसह, इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, राज्यात विविध प्रकल्प कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळणार आहे. 

Sep 20, 2016, 11:34 PM IST