तुम्ही लंगोट घालून या नाहीतर बिनालंगोटाचे या!
येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लंगोट लावून या किंवा बिनालंगोटाचे या, तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही.
Sep 11, 2016, 03:55 PM ISTनवी दिल्ली: जेएनयूमध्ये निवडणूकीची रणधुमाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2016, 12:02 AM ISTजेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा झेंडा
दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Sep 10, 2016, 11:16 PM ISTदिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चं वर्चस्व...
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.
Sep 10, 2016, 05:27 PM ISTशिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती
शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने असेलल्या कोकणवासियांनाही आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.
Sep 3, 2016, 08:18 AM IST2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती
2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे.
Sep 2, 2016, 08:33 PM ISTशिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले
राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
Aug 27, 2016, 06:47 PM ISTपिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी रणनिती सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:23 PM ISTआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही रणनिती आखली
राज्यातील पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप पालकमंत्र्यांवर संपूर्ण जबाबदारी असेल, असा निर्णय काल मध्य़रात्री भाजपने घेतला. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
Aug 23, 2016, 04:50 PM ISTनिवडणुकांच्या आधी भाजपची बैठक
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे.
Aug 21, 2016, 07:59 PM ISTजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.
Aug 20, 2016, 07:29 PM IST'आयर्न लेडी'चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार
सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे.
Jul 26, 2016, 05:03 PM ISTनिवडणुका झाल्यास शिवसेनेचाच सीएम- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2016, 02:33 PM ISTपिंपरी चिंचवड : चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:57 PM ISTमुंबईत भाजपचा नारा... स्वबळावर खेळ मांडणार...
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापु लागलं आहे. नेहमी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपात आता मुंबईत फूट पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणूकीत भाजपने नावा नारा दिला असून ११४ प्लस जागा मिळविणार असल्याचे म्हटले आहे.
Jul 6, 2016, 07:29 PM IST