निवडणुकीतील पराभवाचा बदला - मुलीवर बलात्कार
अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत एका महिलेकडून पराभव झाल्याने, एका संतप्त झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
Dec 28, 2015, 04:56 PM ISTकोल्हापूर : सतेज पाटील यांना निवडणूक जाणार सोपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 08:53 PM ISTशनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज
शनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज
Dec 12, 2015, 10:21 AM ISTसिंधुदुर्गात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 09:21 PM IST'केडीएमसी'ला वेध स्थायी समितीच्या निवडणुकीचे
'केडीएमसी'ला वेध स्थायी समितीच्या निवडणुकीचे
Nov 21, 2015, 11:02 PM ISTकेडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब
राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.
Nov 11, 2015, 08:54 AM ISTबिहारच्या महिला-तरुणांचा अपमान महागात पडला - मिसा यादव
बिहारच्या महिला-तरुणांचा अपमान महागात पडला - मिसा यादव
Nov 8, 2015, 03:18 PM IST'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय.
Nov 8, 2015, 10:06 AM ISTडाव्यांच्या केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची मुसंडी
केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.
Nov 7, 2015, 09:28 PM ISTरोखठोक : मगधचा रणसंग्राम, 6 नोव्हेंबर 2015
मगधचा रणसंग्राम, 6 नोव्हेंबर 2015
Nov 6, 2015, 11:26 PM ISTकडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव?
नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही...
Nov 6, 2015, 02:57 PM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय.
Nov 2, 2015, 06:43 PM ISTकेडीएमसी निवडणुकीत या दिग्गजांनी 'माती खाल्ली'!
कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसली. यामध्ये, मतदारांनी कुणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकलंय... तर कुणाला धूळ चाखायला लावलीय, पाहुयात...
Nov 2, 2015, 06:22 PM IST93 वर्षांच्या आजींनी निवडणुकीत मारली बाजी
मोठ्या मोठ्या पक्षांना आपल्या ताकदीच्या जोरावर जे जमणार नाही, ते 93 वर्षांच्या एका आजीबाईंनी करून दाखवलंय...
Nov 2, 2015, 09:51 AM IST