VIDEO : थोडक्यासाठी वाचले लालू, नाहीतर...!
बिहारमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले लालू प्रसाद यादव आज थोडक्यासाठी बचावले.
Oct 16, 2015, 06:15 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणूक, भाजपचा शिवसेनेवर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:34 AM ISTकेडीएमसी निवडणुकीत आता आरोपांच्या तोफा
केडीएमसी निवडणुकीत आता आरोपांच्या तोफा
Oct 14, 2015, 09:53 PM ISTकडोंमपा निवडणूक : भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
Oct 14, 2015, 09:52 PM ISTकल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत आतापर्यंत ३३४ उमेदवार रिंगणात, चुरस वाढलीय
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणि भाजपनं १२० जागांवर, तर मनसेनं ८८, काँग्रेसनं ५६, राष्ट्रवादीनं ४५ आणि एमआयएमनं ७ जागांवर उमेदवार उभे केलेत. विशेष म्हणजे ऐनवेळी २७ गावांतल्या संघर्ष समितीनंही १८ उमेदवार रिंगणात उतरवल्यानं निवडणुकीतली चुरस वाढलीय.
Oct 14, 2015, 09:05 AM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत सेना-भाजप वेगवेगळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 01:53 PM ISTकल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपचे स्वतंत्र उमेदवार
पित्रुपक्ष संपतो न संपतो तोच मध्यरात्री १२ वाजता भाजपने तिकीट वाटप सुरू केलं. मध्यरात्री तिकीट वाटपानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर दुसरीकडे शिवसेनेने १२२ उमेदवारांची यादी तयार केलेय. त्यामुळे भाजप, शिवसेना पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
Oct 13, 2015, 12:55 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत सेना-बीजेपी स्वतंत्र्य?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 11:17 AM ISTलालूप्रासद यादव यांची मोदींवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 05:57 PM ISTमुंबईतील बिहारी मतदानासाठी निघाले आपल्या गावांकडे...
मुंबईतील बिहारी मतदानासाठी निघाले आपल्या गावांकडे...
Oct 9, 2015, 01:01 PM ISTउमेदवारांच्या नावाची घोषणा नाही... पण, मैदानं झाली बूक!
उमेदवारांच्या नावाची घोषणा नाही... पण, मैदानं झाली बूक!
Oct 9, 2015, 09:55 AM ISTराणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.
Oct 8, 2015, 03:58 PM ISTकडोंमपाची निवडणूक पुढे ढकलावी - काँग्रेस
कडोंमपाची निवडणूक पुढे ढकलावी - काँग्रेस
Oct 8, 2015, 10:06 AM ISTकल्याण-डोंबिवलीची निवडणूक पुढे ढकला : काँग्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 07:41 PM IST