निवडणूक

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.

Nov 1, 2015, 09:34 PM IST

पालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी

महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Nov 1, 2015, 08:41 PM IST

LIVE: कडोंमपा-कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या एकूण १२२ जागा आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेत ८१ जागांसाठी मतदान होतंय.

Nov 1, 2015, 08:38 AM IST

प्रचार संपल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, गाडीची तोडफोड

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरु झालेला शिवसेना भाजपमधला संघर्ष आता भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना शुक्रवारी डोंबिवलीमध्ये रात्री राडा झाला. 

Oct 31, 2015, 06:05 PM IST

उरले अवघे काही तास... कार्यकर्त्यांची शेवटच्या क्षणीची धावपळ!

कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे... प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलाय... प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेत... मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

Oct 30, 2015, 11:23 AM IST

केडीएमसीमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत पहिल्यांदाच सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. एकूण ७४१ उमेदवारांपैकी १२१ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक लढवतायेत. 

Oct 28, 2015, 03:01 PM IST

एक बंदर, पोलिंग बूथ के अंदर!

एक बंदर, पोलिंग बूथ के अंदर!

Oct 28, 2015, 12:55 PM IST

कडोंमपा निवडणूक : गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

Oct 28, 2015, 12:11 PM IST

निवडणुकीत यश मिळण्यासाठी... भाजपला यज्ञयागाचा आधार

निवडणुकीत यश मिळण्यासाठी... भाजपला यज्ञयागाचा आधार

Oct 28, 2015, 11:25 AM IST

गाव तिथे 24 तास : 'त्या' 27 गावांचं वास्तव

'त्या' 27 गावांचं वास्तव

Oct 24, 2015, 09:19 PM IST

कडोंमपा निवडणूक : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपली

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपली 

Oct 16, 2015, 09:31 PM IST

कडोंमपा निवडणूक : निवडणुकीआधीच यांना लागली लॉटरी

निवडणुकीआधीच यांना लागली लॉटरी

Oct 16, 2015, 09:31 PM IST