'मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सत्तेतून बाहेर'
शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये रोज काही ना काही प्रकरणावरून वाद सुरु आहेत.
Jun 25, 2016, 10:35 PM ISTभाजपनं फुंकलं उत्तर प्रदेश निवडणुकींचं रणशिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे.
Jun 13, 2016, 08:45 PM ISTपुनित गोयंकांनी मानले डॉ. सुभाष चंद्रांचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 10:43 PM ISTहरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा
हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा
Jun 11, 2016, 10:39 PM ISTडॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:50 PM ISTडॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर
डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
Jun 11, 2016, 07:53 PM ISTडावखरेंचं ठाण्यातलं वर्चस्व मोडीत
Shiv Sena candidate Ravindra Phatak was today declared elected in the Maharashtra Legislative Council poll from Thane local bodies constituency. Phatak defeated five-time MLC and NCP nominee Vasant Davkhare, the Deputy Chairman of the state Legislative Council.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 11:23 PM ISTठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं.
Jun 3, 2016, 10:39 PM ISTपिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात
पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात
May 31, 2016, 10:15 PM ISTकाँग्रेसकडून नारायण राणेंचं पुनर्वसन
काँग्रेस पक्षानं नारायण राणेंचं पुनर्वसन करायचा निर्णय घेतला आहे.
May 28, 2016, 06:48 PM ISTआसामधील निकाल ऊर्जा देणारा : नरेंद्र मोदी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
May 19, 2016, 11:07 PM ISTनिवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू
क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले.
May 19, 2016, 07:39 PM ISTकाँग्रेस मुक्त होण्याची वाटचाल सुरु : नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 07:29 PM ISTआसाम निवडणूक जिंकून भाजपचा इतिहास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 07:28 PM IST