टेनिस एल्बोमुळे धोनीने घेतली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती
टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिने झाले पण त्याचे फॅन्स त्याच्या या निर्णयाला अजून पचवू शकले नाहीत. धोनीच्या रिटायरमेंट संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे की त्याला टेनिस एल्बोचा त्रास होत असल्याने त्याला टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली.
Jun 18, 2015, 09:04 PM ISTबर्नी गिब्सनने १९ व्या वर्षी घेतली क्रिकेटमधून निवृत्ती
ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या देशातील फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या एका खेळाडूने केवळ १९ व्या वर्षी क्रिकेटला गुडबाय म्हटले आहे. बर्नी गिब्सन असे या युवकाचे नाव असून क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन इतर क्षेत्रात करिअरचा शोध घेत आहे.
Apr 6, 2015, 04:55 PM ISTडॅनिएल व्हिटोरीचा क्रिकेटला अलविदा
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघातील स्पिनर डॅनिएल व्हिटोरी याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
Mar 31, 2015, 08:25 PM ISTपराभवानंतर पत्रकारांना असा सामोरा गेला 'कॅप्टन कूल'
पराभवानंतर पत्रकारांना असा सामोरा गेला 'कॅप्टन कूल'
Mar 26, 2015, 09:44 PM ISTनिवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी
निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी
Mar 26, 2015, 09:39 PM ISTनिवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी
मी अजून ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे अजून तरी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही. टी-२० वर्ल्ड कपनंतर विचार करेल असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्पष्ट केले आहे.
Mar 26, 2015, 05:36 PM ISTमहेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर घेणार निवृत्ती?
बातमी आहे क्रिकेट विश्वातून..... बातमी भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दलची आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे मोहम्मद शमीने प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये संकेत दिले आहे.
Mar 13, 2015, 07:49 PM IST...जेव्हा संघकारासमोर गुडघ्यांवर झुकला श्रीलंकन कॅप्टन!
श्रीलंकन कॅप्टन एन्जेलो मॅथ्यूज यानं आपण गुडघ्यावर बसून कुमार संघकाराला वर्ल्डकपनंतरही क्रिकेटमधून निवृत्ती न घेण्याची विनवणी केलीय, असं म्हटलंय.
Mar 12, 2015, 09:33 AM ISTमहिलांना निवृत्तीनंतर शिलकीची चिंता अधिक
आपल्या कुटुंबात बहुतेक वेळी महिलांचं बचतीवर जास्त लक्ष असतं, हे आणखी एकदा निष्कर्षातून समोर आलं आहे.
Mar 9, 2015, 08:55 AM ISTब्रेट लीचा क्रिकेटमधूनच निवृत्त होण्याचा निर्णय
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलीय. या वर्षांच्या शेवटी बीबीएलनंतर ब्रेट ली कधीच टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना नाही.
Jan 15, 2015, 03:36 PM IST'धोनीचा निर्णय सर्वांसाठी धक्का देणारा'
टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, महेंद्रसिंह धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सर्वांसाठीच धक्का देणारा होता. त्याच्या या निर्णयाची आम्हाला कल्पनाही नव्हती.
Jan 5, 2015, 12:24 PM ISTधोनीचं मौन कायम, चाहत्यांच्या मनाला हुरहूर!
रिटायरमेंट घेऊन धोनीला आज चार दिवस होतील. मात्र त्याच मौन अजूनही कायम आहे. त्याच्या रिटायरमेंटबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत, तर कुणी दु:ख व्यक्त करतयं तर कुणी टीका... मात्, मिस्टर कूल यावर काहीही भाष्य करण्यास तयार नाही. रिटायरमेंटचा निर्णय त्याने ज्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकारी प्लेअर्सना सांगितला तेव्हा धोनी जी दोन वाक्य बोलला त्यात खूप काही दडलेल आहे.
Jan 2, 2015, 11:05 PM IST'धोनीसाठी जिंकणं-हरणं नाही तर केवळ ब्रँड-पैसा महत्त्वाचा'
महेंद्रसिंग धोनीसाठी केवळ ब्रँड आणि पैसाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्यानं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची मनं दुखावलीत, अशी घणाघाती टीका प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक टॉम ऑल्टर यानं केलीय.
Jan 1, 2015, 08:29 PM ISTधोनी का म्हणाला 'अच्छा तो हम चलते है'?
कसोटी निवृत्तीचा निर्णय महेंद्रसिंग धोनीनं घेतला... हा निर्णय तडकाफडकी घेतल्याची भावना त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र अत्यंत डोकेबाज कर्णधार अशी ओळख असलेल्या माहिनं हा महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे यात शंका नाही.
Dec 30, 2014, 08:37 PM ISTआम्ही आमच्या अडचणी वाढवायच्या पद्धती शोधून काढल्यात - धोनी
'कठिण काळात टीम इंडिया आपल्याला आणखी अडचणीत आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे' असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय. निवृत्ती घोषित करण्यापूर्वी भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनीनं तिसरी टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर बोर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर धोनीनं हा टोमणा आपल्या टीमला मारलाय.
Dec 30, 2014, 04:01 PM IST