निवृत्तीचा निर्णयः सचिन रात्रभर झोपला नव्हता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय अवघड होता. त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे, त्याला आणखी काही काळ खेळायचे होते.
Dec 23, 2012, 04:44 PM ISTसचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात महान फलंदाज आहे. त्यांच्यासारखा फलंदाज भविष्यात झाला नाही की भविष्यात होणार नाही.
Dec 23, 2012, 04:18 PM ISTसचिनची निवृत्ती , द्या तुमच्या प्रतिक्रिया
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर वन डे पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत आहे. गेली २३ वर्षं विक्रमांचे उच्चांक गाठणारा सचिन होतोय निवृत्त
सचिनने आतापर्यंत केलेल्या देदिप्यमान कामगिरीला झी २४ तासचा मानाचा मुजरा.... तुम्हांला काय वाटते.... तुम्ही कसा कराल सचिनला कुर्नीसात.... कळवा तुमच्या प्रतिक्रिया...
Dec 23, 2012, 01:35 PM ISTधडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त
इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.
May 31, 2012, 06:55 PM IST