अर्शद वारसी म्हणतो, 'कारकिर्दीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना...'
पाहा तो नेमकं काय म्हणाला....
Jun 4, 2020, 07:52 AM IST'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
Jun 4, 2020, 07:33 AM ISTमुंबादेवीची कृपा, विठु माऊलीचे आशिर्वाद; मुख्यमंत्र्यांकडून सर्वांचे आभार
चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सर्वांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
Jun 3, 2020, 11:04 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?
मान्सूनबाबत वेधशाळेचा अंदाज
Jun 3, 2020, 08:12 PM ISTसाडेतीन तासांच्या वादळात मोठी वित्तहानी, एकाचा मृत्यू
रायगडात चक्रीवादळ शांत झालं तरी धोका कायम
Jun 3, 2020, 06:30 PM ISTनिसर्ग चक्रीवादळानंतर काय आहे मुंबई, कोकणातील स्थिती?
रायगडात वादळानंतर जोरदार वारा आणि पाऊस
Jun 3, 2020, 04:01 PM ISTमुंबईत वाऱ्याचा वेग वाढला, सी लिंक बंद
जिजामाता उद्यानात प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविले
Jun 3, 2020, 01:31 PM ISTनिसर्ग चक्रीवादळ ५० किमी दक्षिणेला सरकले, जहाजावरील १३ जणांना वाचवले
वादळाची दिशा आणखी दक्षिणेला सरकल्यामुळे मुंबईचा धोका आणखी कमी झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाची खबरदारी घेण्यात आली आहे.
Jun 3, 2020, 01:26 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा धोका ! ४० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते.
Jun 3, 2020, 11:58 AM ISTवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबा - उपमुख्यमंत्री अजित पवार
निसर्ग चक्रीवादळ आल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे.
Jun 3, 2020, 11:23 AM ISTरत्नागिरीला चक्रीवादळाचा तडाखा, जहाज अडकले तर काही ठिकाणी पडझड
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.
Jun 3, 2020, 10:46 AM ISTसमुद्राला काही ठिकाणी उधाण, किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे.
Jun 3, 2020, 08:50 AM ISTनिसर्ग चक्रीवादळापूर्वी खबरदारी; पालघर येथील नागरिकांचे स्थलांतर, घराबाहेर पडण्यास मज्जाव
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-आगार गावातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
Jun 3, 2020, 08:18 AM ISTनिसर्ग चक्रीवादळ । येत्या सहा तासात गंभीर स्वरुप धारण करणार, हवामान विभागाचा इशारा
निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी १३ किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
Jun 3, 2020, 07:46 AM ISTकोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणातही अनेक ठिकाणी दोन दिवस पाऊस कोसळत आहे. चक्रीवादळाच्याआधी पाऊस सक्रीय झालेला दिसून येत आहे.
Jun 3, 2020, 07:25 AM IST