नीलेश राणे

नीलेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नीलेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

May 9, 2016, 08:23 PM IST

संदीप सावंत यांची नारायण राणेंनी घेतली भेट

नीलेश राणे यांनी मारहाण केल्याचा आरोप करणारे संदीप सावंत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आज भेट घेतली. 

Apr 27, 2016, 03:14 PM IST

नीलेश राणे यांच्यासह काहीजणांवर अपहरण, दंगलीचे गुन्हे दाखल

काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप रत्नागिरीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं केलाय. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. दुसरीकडे संदीप सावंत मारहाण प्रकरणी नीलेश राणे यांच्यासह काहीजणांवर अपहरण करुन मारहाण करणे आणि दंगल माजवणे असे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Apr 27, 2016, 08:09 AM IST

नीलेश राणे यांच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल

  संदीप सावंत यांना गाडीत कोंबून मुंबईत आणत गाडीतच मारहाण केली. याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

Apr 26, 2016, 10:29 AM IST

नीलेश नारायण राणे यांची काँग्रेस पदाधिकाऱ्याला जबर मारहाण

 नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप,  काँग्रेस पदाधिका-याने केला आहे. 

Apr 26, 2016, 07:33 AM IST

'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी

झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Mar 2, 2016, 09:44 PM IST

माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आपल्या मुलाला ताब्यात घेणे चुकीचे आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि उमेदवार नारायण राणे यांनी केला. 

Apr 11, 2015, 12:35 PM IST

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

Aug 22, 2014, 10:45 AM IST

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. 

Aug 21, 2014, 11:30 PM IST