नोटाबंदी

नोटाबंदीचा राज्यात या ठिकाणी काहीही परिणाम नाही! सर्व व्यवहार सुरळीत

नोटाबंदी बाबतच्या निर्णयानंतर देशभरात अर्थकल्लोळ सुरू झालाय. पण असेही काही लोक आहेत ज्यांच्यावर या बदलाचा काहीच परिणाम झाला नाही.

Nov 17, 2016, 10:14 PM IST

नोटा बंदीवरून 'सामना' मधून मोदींवर जोरदार निशाणा

नोटा  बंदीवरून 'सामना' मधून मोदींवर जोरदार निशाणा

Nov 17, 2016, 04:25 PM IST

'नोटाबंदी जालियनवाला बागच्या गोळीबारापेक्षाही भयंकर'

सामनाच्या संपादकीयात आज नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय. 'रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता', अशा शब्दात संपादकीयातून मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. 

Nov 17, 2016, 10:08 AM IST

नोटाबंदीनंतरही 'व्हेंटिलेटर'ची ११ कोटींची कमाई!

केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली. त्याचा परिणाम नाटक आणि सिनेक्षेत्रावरही दिसून आला... मात्र, आर्थिक परिक्षेच्या काळातही 'व्हेंटिलेटर' या मराठी सिनेमानं ११ दिवसांत ११ कोटींची कमाई केलीय.

Nov 17, 2016, 08:34 AM IST

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

Nov 16, 2016, 02:56 PM IST

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Nov 16, 2016, 02:54 PM IST

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

Nov 16, 2016, 02:51 PM IST

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. 

Nov 16, 2016, 02:22 PM IST

नोटबंदीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ही बंदी घातल्यानंतर सामान्य माणसांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

Nov 15, 2016, 10:02 PM IST

नोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.

Nov 15, 2016, 01:30 PM IST

नोटाबंदीचा ग्रामीण भागाला फटका

नोटाबंदीचा ग्रामीण भागाला फटका 

Nov 12, 2016, 08:38 PM IST