उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त
उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 13, 2016, 12:08 PM ISTपेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत
आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे.
Dec 13, 2016, 08:07 AM ISTतीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडणार
तीन दिवसांच्या सुटीनंतर आज बँका सुरु होणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांना प्रथमच सलग तीन दिवस सुटी मिळाली त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
Dec 13, 2016, 07:56 AM ISTनाशिकमध्ये नोटा बदलणाऱ्या दोघांना अटक
नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
Dec 12, 2016, 11:25 AM ISTरेल्वे भाडेवाढ होण्याची शक्यता...
नोटाबंदीने वैतागलेल्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयही धक्का देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयच्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्रालयाने यापूर्वी रेल्वेचा विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव फेटाळला होता.
Dec 11, 2016, 05:47 PM ISTअजित पवारांची नोटाबंदीवरुन फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 03:37 PM ISTऔरंगाबाद: जमीन मालमत्तेचे व्यवहार थंडावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 02:49 PM ISTदिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त
एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये.
Dec 11, 2016, 12:40 PM IST'मंदिर नगरी' नाशिकमध्ये पुरोहितांचं अनोख पाऊल
नोटबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांची नगरी नाशिकमध्ये पुरोहितांनी अनोखं पाऊल उचललंय.
Dec 11, 2016, 09:06 AM ISTपंजाबमधून ४.५ लाखाच्या बनावट नोटा जप्त
पातियाळा रस्त्यावर भवानीगड येथील चार जणांना साडेचार लाखाच्या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा शंभर आणि दोन हजारांच्या आहेत.
Dec 10, 2016, 08:22 PM ISTआजपासून 500च्या जुन्या नोटा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 03:22 PM ISTआजपासून तीन दिवस बँका बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 03:21 PM ISTनोटाबंदीनंतर देशभरातून 240 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याभरापूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत.
Dec 10, 2016, 03:15 PM ISTराजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी - मोदी
राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. गुजरातच्या दिसा इथल्या बनासकंठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते.
Dec 10, 2016, 02:31 PM ISTवेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त
500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.
Dec 10, 2016, 01:33 PM IST