....म्हणून न्यायधीशाने आपल्या २४ वर्षीय मुलीला ठेवले कैदेत!
आजकाल प्रेम करणे हा गुन्हा झाला आहे.
Jun 27, 2018, 03:12 PM ISTधक्कादायक VIDEO : शिपाई न्यायाधीशांना थुंकी मिसळून पाणी पाजायचा
May 30, 2018, 11:39 PM ISTकर्नाटकच्या सुनावणीत न्यायाधीशांनी 'हा व्हॉटसअॅप जोक' सांगितला
कर्नाटक निवडणुकीशी संबंधित, 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'वर, एक 'व्हॉटसअॅप' जोक वाचून दाखवला.
May 18, 2018, 01:24 PM ISTभारतीय वंशाच्या दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी
भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली आहे.
May 5, 2018, 12:42 PM ISTइंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती
इंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती
Apr 26, 2018, 10:27 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी इंदु मल्होत्रांची नियुक्ती होणारच - SC
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत.
Apr 26, 2018, 06:04 PM ISTन्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, अंतिम निकालाची शक्यता
सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.
Apr 19, 2018, 07:28 AM ISTसलमान प्रकरणातील जज सह ८७ जजेसची बदली कुणी केली?
सलमान खान काळवीट शिकार प्रकरण ज्यांच्याकडे होतं, त्या प्रकरणातील न्यायाधीशांची बदली झाली आहे.
Apr 7, 2018, 01:55 PM ISTन्यायाधीशांच्या खटले वाटपावरून झालेल्या वादावर पडदा
सर्वोच्च न्यायायलयाच्या चार न्यायाधीशांनी खटले वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2018, 09:28 AM ISTसर्वोच्च-उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात वाढ
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात आश्चर्यकारक वाढ करण्यात आलीय.
Jan 31, 2018, 04:46 PM ISTराज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, आता अमित शहांवर फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवरून आणखी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.
Jan 30, 2018, 08:16 PM ISTलालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय.
Jan 20, 2018, 04:23 PM ISTभेटा, भारतातल्या पहिल्या 'किन्नर' न्यायाधीशाला!
पश्चिम बंगालची ३० वर्षीय जोइता मंडल हिनं इतिहास घडवलाय. जोइता देशाची पहिली 'किन्नर' (ट्रान्सजेन्डर) न्यायाधीश बनलीय.
Jan 20, 2018, 03:22 PM ISTसत्याची बाजू घेणाऱ्यांचे बसले घसे: उद्धव ठाकरे
इंदिरा गांधींचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप होता असे आरोप करणाऱ्यांचे आज राज्य आहे व इंदिरा गांधी खूपच मानवतावादी, लोकशाहीवादी वाटाव्यात अशा प्रकारचे प्रताप सध्या घटनात्मक पदांच्या बाबतीत होत आहेत
Jan 15, 2018, 03:52 PM IST