भारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय
शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये विजय साकारून देता आला नाही.
Jan 25, 2014, 07:06 PM IST<B> <font color=Red>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X न्यूझीलंड तिसरी वनडे
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारताने टॅस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय.
Jan 25, 2014, 06:35 AM ISTभारत X न्यूझीलंड : भारतासमोर अखेरची संधी
सलग दोन मॅचेसमध्ये पराभव सहन करावा लागलेल्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये कमबॅकचं मोठं आव्हान असेल. नंबर वनचा ताज गमावल्यानंतर धोनी अॅन्ड कंपनीसमोर सीरिजमध्ये कायम राहण्यासाठी ही अखेरची संधी ठरणार आहे.
Jan 24, 2014, 09:59 PM ISTहेमिल्टन वन डे सामन्यातही भारताचा पराभव
हेमिल्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही न्यूझीलंडने भारताला हरवलं आहे. पाच मालिकेच्या या सामन्यात न्यूझीलंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
Jan 22, 2014, 04:03 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड दुसरी वनडे
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारताने टॅस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला
Jan 22, 2014, 06:50 AM IST<B> <font color=red>LIVE Scorecard -</font></b>भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे
भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.
Jan 19, 2014, 08:16 AM ISTटीम इंडियाला वनडेत नंबर १ कायम राखण्याचे आव्हान
भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड विरूद्ध भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ हा १२० गुणांसह आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमाकांवर आहे.
Jan 17, 2014, 05:26 PM ISTदिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?
सातत्याने क्रिकेटच्या मैदानात अपयशी ठरलेला वीरेंद्र सेहवाग हा आयपीएलच्या सहाव्या पर्वात खराब कामगिरीमुळे तो आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातूनही डचू बसण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघात वारंवार खराब कामगिरी केल्यामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या वीरेंद्र सेहवागला आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या पर्वात याचा प्रभाव जाणवणार आहे.
Jan 4, 2014, 03:04 PM ISTकमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती
यंदाच्या मॅन बुकर पुरस्काराची विजेती सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे. अवघ्या २८ व्या वर्षी हा पुरस्कार न्यूझीलंडच्या लेखिका एलिनॉर कॅटॉन यांना मिळाला आहे. दरम्यान, या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी मागे पडल्यात. त्यांचे `द लोलॅड` हे पुस्तक होते.
Oct 16, 2013, 11:59 AM ISTवर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ चं वेळापत्रक जाहीर झालंय. हे सामने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पहिलाच सामना पाकशी रंगणार आहे.
Jul 30, 2013, 11:19 AM IST१५ व्या मजल्यावरून पडूनही तो जिवंत
`देव तारी त्याला कोण मारी`, असं म्हणतात ते खऱचं. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हे सिध्द झालं आहे.. इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही जीव सुरक्षित. टॉम स्टिलवेल हा २० वर्षीय तरुण त्याच्या शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून आपल्या बाल्कनीत जाताना पंधराव्या मजल्यावरुन पडला.
Jun 18, 2013, 01:07 PM ISTजेसी रायडर कोमातून बाहेर...
न्यूझीलंडचा बॅट्समन जेसी रायडर अखेर कोमामधून बाहेर आलाय. मात्र, कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला बारमध्ये झालेल्या मारहाणीबद्दल काहीच आठवत नसल्याचं राडरनं म्हटलंय.
Mar 30, 2013, 01:43 PM ISTजेसी रायडर मारहाणः दोघे पोलिसांच्या ताब्यात
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर यांच्या मारहाण प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरूवातीला या प्रकरणात २० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात होती. त्यानंतर एका ३७ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.
Mar 29, 2013, 01:51 PM ISTश्रीलंकेचा सुपर विजय
कोलंबो येथे सुरू असलेल्या विश्वोकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर एटच्या निर्णायक टप्प्याला धडाकेबाज सुरूवात झाली. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामना टाय झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.
Sep 28, 2012, 10:18 AM IST