न्यूझीलंड

गड गेला पण युवराज सिंह आला....

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एक धावेने पराभव करून दोन टी-२० सामन्यांची मालिका न्यूझीलंडने खिशात घातली. या सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला असला तरी युवराज सिंग याची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी पाहून गड गेला पण सिंह आल्याचे सुख भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसत होते.

Sep 11, 2012, 10:54 PM IST

न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी

चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे शेपूट गुंडाळून विजयी लक्ष्य गाठण्याच आव्हान भारतासमोर असेल. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी आहे.

Sep 2, 2012, 06:20 PM IST

किवींना गुंडाळलं, पहिली टेस्ट सहज खिशात

भारतीय क्रिकेटसाठी आज दुहेरी आनंद देणारा दिवस ठरला आहे. अंडर-१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

Aug 26, 2012, 05:50 PM IST

अंडर १९ वर्ल्डकप : भारताचं ‘यंगिस्तान’ फायनलमध्ये

भारताच्या अंडर-१९ टीमनं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतानं न्यूझीलंडला ९ रन्सनं पराभूत करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.

Aug 23, 2012, 12:55 PM IST

टी-२० संघ जाहीर, युवीचे कमबॅक

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत होणा-या टी-२०विश्वआचषक स्प र्धेसाठी युवराज सिंगला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे युवीचे आजारानंतर कमबॅक झाले आहे.

Aug 10, 2012, 04:05 PM IST

कांगारूंवर किवींचा ऐतिहासिक विजय

रोमहर्षक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर केवळ ७ धावांनी थरारक विजय मिळवत न्यूझीलंडने तब्बल २६ वर्षांनंतर कांगारूंच्या भूमीत कांगारूंनाच धूळ चारण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. डग ब्रेसवेलने ६ विकेट काढून या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

Dec 12, 2011, 01:58 PM IST

न्यूझीलंडमध्ये हेलिकॉप्टरचा चक्काचूर

न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये एका हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं ख्रिसमस ट्री लावले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली.

Nov 28, 2011, 09:18 AM IST