परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडे पॅनेलचा धुव्वा
परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पार धुव्वा उडवला आहे.
May 15, 2017, 01:17 PM ISTपरळीत पुन्हा एकदा भावा बहिणीची प्रतिष्ठा पणाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 08:52 PM ISTभगवानगड वादाचा नवा अंक, नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन
भगवानगड वादाप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली माघार म्हणजे त्यांची राजकीय खेळी असल्याचे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. गडाच्या विकासासाठीच आपण गादीवर बसलो असून कीर्तनकाराशिवाय इथं कोणाचाच आवाज निघणार नाही असंही नामदेवशास्त्री यांनी ठणकावलं आहे.
Apr 30, 2017, 09:25 AM ISTचंद्रपुरात पंकजा मुंडे- सुधीर मुनगंटीवारांची जुगलबंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:31 PM ISTनामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:30 PM ISTपंकजा मुंडे - सुधीर मुनगंटीवर यांच्यात एका कार्यक्रमात जुगलबंदी
अर्थमंत्रालयावरुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Apr 29, 2017, 07:46 PM ISTझी इम्पॅक्ट : अनाथांना मिळणार 'बालाधार' कार्ड!
'झी 24 तास'नं अनाथांच्या व्यथा मांडणारा कार्यक्रम सादर केल्यानंतर सरकारनंही त्याची गंभीर दखल घेतलीय.
Apr 22, 2017, 12:09 AM ISTबालगृहातील मुलांना लवकरच बालाधार कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 09:09 PM ISTगृहमंत्री व्हायचं बोललेच नाही!
मला गृहमंत्री व्हायचं असल्याचं वक्तव्य आपण केलंच नसल्याचं पंकजा मुंडे यांनी केलंय.
Apr 17, 2017, 07:17 PM ISTमनोधैर्य योजनेद्वारे पीडितांना 10 लाखांची मदत मिळणार?
मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाखांची मदत वाढवून ती 10 लाखापर्यंत देता येईल का? यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल... तसंच या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मंत्री यांनी दिलंय.
Mar 31, 2017, 12:32 PM ISTग्रामसेवक पदासाठी आता पदवी मस्ट, सेवाप्रवेश नियमात बदल - पंकजा मुंडे
राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पंचायत) या पदांचे सेवाप्रवेश नियमाचे प्रारुप तयार करण्यात आले आहे. त्यानुसार सेवाप्रवेश नियमात बदल करण्यात येणार आहे यामुळे यापुढे ग्रामसेवक आणि अन्य अधिकारी पदासाठी पदवी अत्यावश्यक करण्यात आली आहे.
Mar 29, 2017, 05:46 PM ISTबीड जिल्हा परिषद विजयावर पंकजा मुंडे बोलल्या...
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेली लढाई ही बहीण विरुद्ध भाऊ नव्हती तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते विरुद्ध आम्ही जिल्ह्यातल्या सगळे नवखे अशी होती. त्यामध्ये आपण जादूच्या कांडीचा वापर करून विजय मिळवला. यात आपल्याला सुरेश धस यांची मोठी मदत झाली अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
Mar 21, 2017, 07:38 PM ISTधनंजय मुंडेंना धक्का दिल्यानंतर पंकजा मुंडे म्हणतात...
धनंजय मुंडेंना धक्का दिल्यानंतर पंकजा मुंडे म्हणतात...
Mar 21, 2017, 05:52 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंची राजीनाम्याची तयारी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Feb 23, 2017, 04:04 PM IST'जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री मंत्र्यांचे फोन घेत नाहीत'
गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये असायचे आणि पंकजा म्हणते मी, जनतेच्या मनातली मुख्यमंत्री.
Feb 13, 2017, 06:44 PM IST