पहिला टप्पा | जिप, पंस,साठी महत्वाच्या तारखा
पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद आणि १६५ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
Jan 11, 2017, 06:38 PM ISTमहापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं
महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत १० महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असणार आहे.
Jan 11, 2017, 04:32 PM ISTजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.
Aug 20, 2016, 07:29 PM ISTअखेर खालापूरच्या पंचायत समिती कार्यालयाचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 09:17 PM ISTअमरावती पंचायत समितीच्या ८०० कर्मचाऱ्यांचा पगार शेतकऱ्यांसाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 08:32 PM ISTबुलढाण्यातील पंचायत समिती कर्मचारी कागदावर हजर, प्रत्यक्षात गैरहजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:34 AM ISTमुलीच्या जीन्स घालण्यावर, फोन वापरण्यावर बंदी
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जाडवाड गावात पंचायतीनं एक अजब फतवा काढलाय. गावातील मुलींच्या जीन्स घालण्यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आलीय.
Aug 9, 2014, 05:26 PM ISTअकोल्यात त्रिशंकू तर धुळे, नंदुरबारवर काँग्रेसची सत्ता!
अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.
Dec 2, 2013, 08:18 PM ISTजिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला
धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.
Dec 2, 2013, 01:23 PM ISTधुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.
Dec 1, 2013, 10:15 AM IST