कल्याण | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी अनियाथ नायर फरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 05:33 PM IST'पीएनबी' अपहार प्रकरणात एमी मोदीची महत्त्वाची भूमिका, 'हनी ट्रॅप'चा वापर
पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय.
Feb 17, 2018, 06:19 PM ISTघोटाळ्यावर पंजाब नॅशनल बँकेचं स्पष्टीकरण
पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
Feb 15, 2018, 02:50 PM IST'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून 11 हजार 500 कोटींचा अपाहार उघड झालाय.
Feb 15, 2018, 09:19 AM ISTमुलाला ओलीस धरून एटीएममध्ये केली लूट
ATM मध्ये लुटमार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
Jan 31, 2018, 04:54 PM ISTया बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?
तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.
Nov 8, 2017, 07:11 PM ISTया बँक ग्राहकांनी ATMमधून ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास द्यावं लागणार शुल्क
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Sep 10, 2017, 10:14 PM ISTपीएनबीच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबरपासून द्यावे लागणार जादा शुल्क
पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी) च्या ग्राहकांना सप्टेंबरपासून बँकेच्या दुसऱ्या शाखेत ५००० पेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यावर शुल्क लागणार आहे. शाखा त्याच शहरात असेल तरीही शुल्क द्यावे लागणार आहे.
Aug 7, 2017, 07:10 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
Oct 29, 2014, 10:19 AM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2014, 06:53 PM ISTडॉ. राजेंद्र प्रसाद यांचं ‘जिवंत’ बँक खातं
बिहारची राजधानी पटनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेत देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं खातं अजूनही जिवंत आहे. एका अधिका-याने बुधवारी ही माहिती दिलीय. गेल्या ५० वर्षांपासून हे खातं सुरू असल्याचं या अधिका-यानं सांगितलंय.
Jul 4, 2012, 05:48 PM IST