पणजी

गोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली

 गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.

Sep 13, 2016, 04:24 PM IST

बोट उलटल्यानं महापौर पडले पाण्यात

पणजीचे महापौर सुरेंद्र फर्ताडो यांना खाडीतील सफाईची पाहणी करणं चांगलंच महागात पडलं आहे.

Jun 27, 2016, 07:52 PM IST

शिवसेनेची डरकाळी आता गोव्यात, पणजीत पोस्टरबाजी

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याचा प्रत्यय गोव्याच्या राजधानी पणजीत ठिकठिकाणी लावलेल्या होर्डींग्सने येत आहे. या होर्डिंग्सच्या घोषवाक्यातून शिवसेनेने आपला मित्रपक्ष सत्ताधारी भाजपाला उघड आव्हान दिलेय. 

May 25, 2016, 04:19 PM IST

मनोहर पर्रिकरांच्या साधेपणाचा आणखी एक सुखद अनुभव

पणजी : आज रविवारी सकाळी पणजीकरांना एक आनंदाचा धक्का बसला.

Mar 6, 2016, 12:15 PM IST

गोव्यात नरकासूराचे दहन, गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

गोव्यात नरकासूराच्या भव्य स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर समुद्रकिनारी नरकासूराचे दहन करत गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. तर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरांची मैफल रंगली.

Nov 10, 2015, 08:52 AM IST

लुईस बर्जर प्रकरण: माजी पीडब्लूडी मंत्री चर्चिल आलेमाव यांना अटक

लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणी गोव्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. काल रात्री साडे दहाच्या सुमारास आलेमाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Aug 6, 2015, 11:12 AM IST

हो सोशल मीडियावर फिरणारे फोटो खरे! गोव्याच्या बीचवर 'मगर'

जर आपण गोव्याला फिरायला जायचा प्लान बनवत असाल तर ही बातमी नक्की वाचा... सध्या सोशल मीडियावर गोव्याच्या बीचवर मगर फिरत असल्याचा फोटो वायरल झालाय. हा फोटो खरा असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Jul 17, 2015, 02:20 PM IST

संशोधकांच्या संशोधनाचा उपयोग सामान्यांसाठी : केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन

संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेला व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न अधिक जोमाने सरू ठेवण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी गोव्यात दिली.

Jul 13, 2015, 11:46 AM IST