परप्रांतीय कामगारांची वापसी; पोलिसांकडून नोंदणी सुरु, राज्यात आतापर्यंत इतके आलेत कामगार
परप्रांतीय कामगार कामावर परतू लागले आहेत. परराज्यात गेलेले कामगारही राज्यात पुन्हा परत येत आहेत.
Jun 19, 2020, 06:32 AM ISTआतापर्यंत ११ लाखापेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवले - गृहमंत्री
आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त कामगार आणि मजुरांना स्व:गृही पाठविले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Jun 2, 2020, 07:31 AM ISTइचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको
इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी रास्तारोको केला आहे.
May 12, 2020, 12:01 PM IST