दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यात एकूण १७ लाख ११ हजार २१४ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ९ लाख ४६ हजार २१८ विद्यार्थी आणि ७ लाख ६४ हजार ९९६ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
Mar 1, 2012, 08:15 AM ISTपरीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Feb 29, 2012, 02:00 PM ISTशिक्षक की गुन्हेगार?
कॉपी प्रकरणात शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास शिक्षकांचा विरोध होऊ लागला आहे. शिक्षकांवर कॉपी प्रकरणी फौजदारी कारवाई केल्यास दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
Feb 27, 2012, 01:47 PM ISTराज ठाकरे परीक्षेबाबत समाधानी
"परीक्षेसाठी अभ्यास करुन उमेदवारांनी प्रमाणिकपणे परीक्षा दिली" या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतंय, या शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी झालेल्या परीक्षेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Dec 5, 2011, 06:33 AM ISTनाशिककरांना आवडला मनसेचा 'फंडा'!
मनसेच्या अर्ज विक्रीला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांत नाशिकमध्ये साडे पाचशे फॉर्म्स विकले गेलेत. विशेष म्हणजे हे फॉर्म्स भरण्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापकांचीही गर्दी होतेय.
Nov 23, 2011, 08:30 AM IST