ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्यानं TY बीकॉमच्या विद्यार्थ्यांची तारांबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 02:21 PM ISTछत्तीसगढ इथं शाळेत वाटले आसाराम बापूच्या सेक्स टिप्सचे पुस्तकं
'दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान परीक्षे'साठी आसाराम बापू समर्थकांनी शाळांमध्ये जे पुस्तकं वाटले, त्यात सेक्स एज्युकेशनच्या नावावर आक्षेपार्ह बाबी लिहिल्या आहेत. सरकारनं ही परीक्षा रद्द केलीय. मात्र हे पुस्तकं उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वाचत आहेत.
Oct 6, 2015, 01:15 PM ISTदहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Sep 4, 2015, 10:49 AM ISTदहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Sep 3, 2015, 11:04 PM ISTअकोला- परीक्षेला उपस्थित, निकालात अनुपस्थित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 08:27 PM ISTपहिले ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा
नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.
Aug 21, 2015, 10:08 AM ISTबारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!
बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!
Aug 17, 2015, 12:04 PM IST#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...
फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.
Aug 17, 2015, 10:24 AM ISTव्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा
व्यापमं घोटाळ्यानंतर होत असलेल्या हत्यांमुळे अख्खा देश हादरला आहे. मात्र व्यापमं घोटाळा बाहेर आणण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहितीच्या अधिकाराची मोठी मदत झाली आहे, यामुळेच अनेकांचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे.
Jul 8, 2015, 11:20 AM ISTदहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक
दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे...
Jun 20, 2015, 10:30 PM ISTपूजाने स्मशानभूमीत राहून मिळवले ९१ टक्के
शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे. कारण आहे पूजा अणसरवाड. दहावीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून ९१ टक्के गुण मिळवलेत.
Jun 17, 2015, 01:37 PM ISTदहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:19 PM ISTखुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा
दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.
Jun 11, 2015, 05:45 PM ISTमोनिका मोरेला बारावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2015, 04:35 PM ISTधैर्यकन्या मोनिका मोरेला बारावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास
रेल्वेच्या अपघातात दोन्ही हात गमावणारी मोनिका मोरे बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे, मोनिका मोरे ही फर्स्ट क्लासने पास झाल्याचं सांगण्यात येत आहे. मोनिका मोरेने 63 टक्के गुण मिळवले आहेत.
May 27, 2015, 02:01 PM IST