मुंबई : दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे...
सरकारनं अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे यंदा दहावीच्या पुनर्परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार नसून जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहेत. याच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
२१ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत दहावीच्या लेखी परीक्षा पार पडणार आहेत. तर १४ जुलै ते २० जुलैपर्यंत तोंडी परीक्षा पार पडतील.
संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.