VIDEO | दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
10th 12th Exam Time Table
Nov 21, 2024, 07:25 PM ISTMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर
Maharashtra Board Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
Nov 21, 2024, 05:25 PM IST
स्टाफ सिलेक्शनमध्ये 17 हजारहून अधिक पदांची भरती, पदवीधरांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी
Staff Selection Bharti: स्टाफ सिलेक्शन भरतीद्वारे अंदाजे 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Jun 25, 2024, 03:43 PM ISTचिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस
Maharashtra Board SSC Result 2024: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
May 28, 2024, 09:33 AM ISTHSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहा
HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.
Apr 29, 2024, 07:41 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांना 2 गुण अतिरिक्त मिळणार? 'त्या' 2 प्रश्नांवरुन गोंधळ, बोर्डाला पत्र
Kapil Patil Letter to Deepak Kesarkar: आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन संदिग्ध प्रश्नांना उत्तर देण्याची मागणी केली आहे.
Mar 20, 2024, 04:30 PM IST
Jalgaon | जळगावमध्ये पाचोरा तालुक्यातील सामनेरच्या शाळेत दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी कॉपी
Jalgaon SSC Students Got Caught while Copying in 10 Boards
Mar 1, 2024, 03:25 PM ISTBoard Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय
Time Duration Increased for SSC HSC Students
Jan 24, 2024, 02:20 PM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM ISTमोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार
Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.
Nov 23, 2023, 11:47 AM IST
विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी, विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे...
Pune University Admission Process : पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. या कॉलेजात प्रथम वर्षासाठी प्रवेशासाठी बंदी घातली आहे.
Jun 8, 2023, 04:06 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला
Assam SEBA 10th Board Exam: नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10ची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम 4 वर्षांचा असेल. विद्यार्थी एकाच वेळी दोन पदवी घेऊ शकतात.
Jun 6, 2023, 02:50 PM ISTMaharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
Maharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक | Maharashtra 2023 SSC Board Exam Result Announced Live video
Jun 2, 2023, 12:05 PM ISTSSC Result 2023 : कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार जास्तीचे टक्के? पाहा निकालांबाबतची मोठी Update
Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे.
Jun 2, 2023, 11:51 AM ISTMSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर
MSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर
Jun 2, 2023, 10:20 AM IST