दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.
May 11, 2019, 06:21 PM ISTपाणीटंचाईचा पहिला बळी, पाणी भरतांना चिमुरडी दगावली
नंदिनी पवार ही अवघ्या १३ वर्षांची चिमुरडी पाणी भरत असताना दगावली.
May 10, 2019, 06:02 PM ISTविहिरीत पडून चिमुरडीचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने पहिला बळी घेतला आहे.
May 9, 2019, 10:57 PM ISTनाशिक । दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट, ३० टक्के दूध उत्पादन घटले
महाराष्ट्र राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आता दूध व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे दूध महागण्याची शक्यता आहे. नाशिक दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसून येत असून ३० टक्के दूध उत्पादन घटले आहे.
May 3, 2019, 10:30 PM ISTदुष्काळासाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Apr 30, 2019, 06:00 PM ISTलातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा
तीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष लातूरकडे वेधले गेले होते.
Apr 30, 2019, 04:47 PM ISTअलिबागमध्ये उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या झळा
मुंबईपासून जवळच असलेल्या या ठिकाणी पाणीटंचाई
Apr 26, 2019, 07:03 PM ISTनाशिक । नांदगावला दुष्काळाच्या झळा, पाणीटंचाईचा सामना
नाशिक नांदगावला दुष्काळाच्या झळा, पाणीटंचाईचा सामना
Mar 16, 2019, 10:55 PM ISTअमरावती । सावनेर गावात कृत्रिम तीव्र पाणीटंचाई
अमरावतीमधील सावनेर गावात कृत्रिम तीव्र पाणीटंचाई, मात्र ग्रामपंचायतीकडून कारवाईची टाळाटाळ करण्यात येत आहे.
Jan 12, 2019, 10:55 PM ISTह्रदयद्रावक घटना । औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी
औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेलाय. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एक २५ वर्षीय महिलेचा पाण्याचा टँकरखाली दबून मृत्यू झालाय.
Dec 1, 2018, 06:52 PM IST...जेव्हा टाटा, अंबानींच्या घरात पाण्याचा तुटवडा जाणवतो!
मागील दोन महिने ३०-४०% चं पाणीपुरवठा होत आहे
Oct 13, 2018, 03:39 PM ISTदेशातील श्रीमंत वस्तीत पाणी नाही, उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना त्रास
देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे.
Oct 12, 2018, 06:28 PM ISTपाऊस लांबल्याने नाशिकमधील नांदगाव तालुक्याला फटका
सध्या स्थितीत नांदगाव तालुक्यातील ७ गावांसह ६१ वाडया - वस्त्यांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Aug 6, 2018, 10:49 AM ISTमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई, महिला आक्रमक
पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघातच महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे संतप्त महिलांनी त्यांना आपला हिसका दाखवला.
May 22, 2018, 04:04 PM ISTराज्यातील आठच तालुक्यात दुष्काळ
राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तालुक्यातही पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा तीव्र आहे. असे असतानाही राज्य सरकारने केवळ आठच तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत.
May 4, 2018, 08:57 AM IST